S.Natraj Dance Academy Kinwat

S.Natraj Dance Academy Kinwat "Just because you can’t dance, Doesn’t mean you shouldn’t dance.."

2nd Branch Open in Kinwat Near SVM College, Mandva Road, Kinwat
02/12/2021

2nd Branch Open in Kinwat Near SVM College, Mandva Road, Kinwat

थोडी लढणारी, थोडी भांडणारीथोडी चिडणारी, थोडी काळजी घेणारीथोडी मस्ती करणारी एक बहीण असतेतीच तर रक्षाबंधन सणाची शान असतेरक...
23/08/2021

थोडी लढणारी, थोडी भांडणारी

थोडी चिडणारी, थोडी काळजी घेणारी

थोडी मस्ती करणारी एक बहीण असते

तीच तर रक्षाबंधन सणाची शान असते

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..🤗🤗

15/08/2021

Like Share and Subscribe
03/08/2021

Like Share and Subscribe

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।आषाढ शुद्ध पौर्णिमा म्...
24/07/2021

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।

आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे 'गुरुपौर्णिमा.' या दिवशी आपल्या गुरुंची पूजा करुन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत व त्यांना दक्षिणा द्यावी, अशी पद्धत आहे.आमचे गुरू सचिन सर व सगळ्या मुलांनी नटराज रूपी महादेव यांची पूजा केली व गुरुपौर्णिमा दिवस साजरा केला.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...

आषाढी एकादशी व द्वादशी निमित्त विठ्ठल मंदीर किनवट येथे माऊली ची आराधना 🙏🙏
21/07/2021

आषाढी एकादशी व द्वादशी निमित्त विठ्ठल मंदीर किनवट येथे माऊली ची आराधना 🙏🙏

Address

Kinwat
431804

Opening Hours

Monday 4pm - 7pm
Tuesday 4pm - 7pm
Wednesday 4pm - 7pm
Thursday 4pm - 7pm
Friday 4pm - 7pm
Saturday 4am - 7pm
Sunday 4pm - 7pm

Telephone

+919665077607

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S.Natraj Dance Academy Kinwat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to S.Natraj Dance Academy Kinwat:

Share

Category