KMC College Sports

KMC College Sports PHYSICAL EDUCATION & SPORTS

30/06/2022
*आवाहन...* सप्रेम नमस्कार..🙏🌹आपण खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित *के.एम.सी. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी* आह...
13/11/2021

*आवाहन...*
सप्रेम नमस्कार..🙏🌹

आपण खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित *के.एम.सी. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी* आहात. उमेदीच्या काळात महाविद्यालयातून आपण पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन ज्ञान संपादनाचे कार्य पूर्ण केले आहे. आज आपण उत्तम क्षेत्रात करिअर/नोकरी व्यवसाय करीत आहात, याचा सार्थ अभिमान संस्था व महाविद्यालयास - आम्हा सर्वांना नक्कीच आहे.
1979 साली स्थापन झालेल्या आपल्या के.एम.सी. महाविद्यालयास 40 वर्ष पूर्ण झाली असून *सुवर्ण महोत्सवाकडे महाविद्यालयाची वाटचाल* सुरू आहे. विद्यार्थ्याला केंद्रभूत ठेवून त्यांच्या परिपूर्ण व सर्वांगीण विकासासाठी संस्था व महाविद्यालय सतत प्रयत्नशील आहे. *विकासाच्या या प्रक्रियेत माजी विद्यार्थी म्हणून या परिवाराला आपले सहकार्य व भूमिका कायम सकारात्मक स्वरूपाची राहिलेली आहे, त्याचा मनस्वी आनंद आम्हा सर्वांना नक्कीच आहे.* शिवाय महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या प्रगतीत आपले योगदान महत्त्वाचे राहिलेले आहे. आपण काॅलेजचे माजी विद्यार्थी आहात व आता सुप्रतिष्ठीत नागरिक म्हणून कार्यरत असलेल्या आपल्यासारख्याच *सर्व मान्यवरांची माहिती* आम्ही संकलित करीत आहोत.
सोबतच्या मुद्यांच्या आधारे Google Form च्या Link वर आपण आपली माहिती पाठवून सहकार्य करावे, ही विनंती. 🙏🌹🙏

*सोबत होतो .... सोबत आहोत... सोबतच राहू...*🤝

कळावे,
आपले स्नेहांकित...
*के.एम.सी.महाविद्यालय परिवार.*

*संपर्क :*
*- डाॅ. महेश बाळासाहेब खानविलकर*
- प्र.प्राचार्य, के.एम.सी.महाविद्यालय, खोपोली.
मो.नं. 9423093488
=============

Arts, Commerce and Science

04/06/2021

Address

K. M. C. COLLEGE, KHOPOLI
Khopoli
410203

Opening Hours

Monday 7:30am - 12:30pm
Tuesday 7:30am - 12:30pm
Wednesday 7:30am - 12:30pm
Thursday 7:30am - 12:30pm
Saturday 7:30am - 12:30pm

Telephone

+912192263304

Alerts

Be the first to know and let us send you an email when KMC College Sports posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to KMC College Sports:

Share

Category