22/04/2026
🔥 *बोल्ट द जिम प्रीमियर लीग २०२६!*🔥
क्रिकेट प्रेमींनो, तयार व्हा एका जबरदस्त टर्फ क्रिकेट स्पर्धेसाठी! 🏏💥
*६ संघ, १८ सामने आणि शेवटी एकच विजेता!*🏆
*प्रत्येक संघ देणार दमदार टक्कर, प्रत्येक सामना ठरणार थरारक!*🔥
*तुमच्या आवडत्या टीमला सपोर्ट करा आणि या भव्य स्पर्धेचा भाग बना!*🙌
📅 *दिनांक: 24 ते 26 एप्रिल 2026*
⏰ *उद्घाटन: 24 एप्रिल, सायं. 5:00 वाजता.*
📍 *स्थळ: टर्फ क्लब, निंबोडी फाटा, लोणंद.*
👉 *चला, क्रिकेटचा जल्लोष अनुभवूया!*