12/08/2024
तहसीलदार यांनी तोडलेली भिंत त्यांच्या नाकावर टिच्चून पून्हा बांधली आणि तरीही तहसीलदार त्यांच्याविरुद्ध कारवाई करू शकत नाही. हे किती मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्रात. राजकारणी लोकांना manage केलं की झाले. मग काय हिंमत आहे तहसिलदारांची आहुजांच्या विरोधात जायची? लोकांनो जागे व्हा आणि संघटित व्हा. नाहीतर काही खरं नाही. पैसे देऊन मत विकू नका.