Prof.Amol Sathe

Prof.Amol Sathe Sport Coach

10/05/2026

माझा जिवलग शिष्य
अंतरराष्ट्रीय पैलवान
डबल नाईकबा केसरी
पै ओंकार काटकर (आरग, ता मिरज )
याच्या मातोश्री नी माझ्या नवीन गाडीचे पूजन केले.
धन्यवाद
पैलवान आणि काटकर फॅमिली

30/04/2026

वस्तादांच्या चरणी तेजाचा दीप उजळतो,
लाल मातीच्या कणांत परंपरेचा गंध दरवळतो,
पायजवळ राहून मी सेवकत्व गातो,
कुस्तीच्या वारशात अभिमानाचा मुकुट मिरवतो!

वस्ताद *GOD FATHER*

12/04/2026
एक आठवण एक काळ हमारा भी था 😀2019 विधानसभा निवडनुक कराड दक्षिण भारतीय जनता पार्टी चे उमेदवार आणि विध्यमान आमदार अतुल बाबा...
15/02/2026

एक आठवण
एक काळ हमारा भी था 😀

2019 विधानसभा निवडनुक
कराड दक्षिण

भारतीय जनता पार्टी चे उमेदवार
आणि विध्यमान आमदार अतुल बाबा भोसले यांना बिनशर्त पाटिंबा
या वेळी मा डॉ सुरेश बाबा भोसले यांनी सन्मान आणि स्वागत केले.
सोबत प्रा डॉ मच्छिन्द्र सकटे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भाऊ वायदंडे, सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई नायकवडी.
आणि लोकनेतृत्व दयानंद भाऊ पाटील
युवक नेते, युवा नेतृत्व कुलदीप आण्णा क्षीरसागर.

(बऱ्याच कालावधी नंतर एका जिवलग मित्राने हे फोटो पाठवले )

New look
24/09/2025

New look

शिवछत्रपती पुरस्कार विजेती भारतीय हॉकी संघाची स्टार खेळाडू कु अक्षता ढेकळे पाटील हिच्या घरी सहकुटुंब सदिच्छा भेट
23/09/2025

शिवछत्रपती पुरस्कार विजेती भारतीय हॉकी संघाची स्टार खेळाडू कु अक्षता ढेकळे पाटील हिच्या घरी
सहकुटुंब सदिच्छा भेट

Address

Malkapur-karad
Karad
RULLERKARAD

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prof.Amol Sathe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prof.Amol Sathe:

Shortcuts

Share

Category