Giwa Martial Arts

Giwa Martial Arts Easy way to learn Martial Arts

14/12/2025
29/10/2025

Congratulations to all our champions for making Maharashtra proud

[Thang-Ta Championship 2025,
###I National Thang-Ta Championship Goa,
Team Maharashtra Thang-Ta performance,
National Thang-Ta Sub-Junior & Senior Championship,
Maharashtra Thang-Ta team achievements , Thang-Ta sports news India]

*थांग-ता पारंपरिक खेळाच्या राज्य स्पर्धेत ठाणे जिल्हा अग्रेसर*कल्याण: थांग-ता फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने ऑल महाराष्...
01/10/2025

*थांग-ता पारंपरिक खेळाच्या राज्य स्पर्धेत ठाणे जिल्हा अग्रेसर*
कल्याण: थांग-ता फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशनच्या माध्यमातून १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान २९ वी थांग-ता राज्य स्पर्धा अमरावती येथे आयोजित करण्यात आली. थांग-ता हा मणिपूर मधील पारंपारिक मर्दानी खेळ आहे. अमरावती येथील राज्य स्पर्धेसाठी २५ जिल्ह्यातून ४३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ठाणे जिल्ह्यातून कल्याण , डोंबिवली, ठाणे शहर, भिवंडी येथील ३४ खेळाडूंनी सहभागी झाले.
विविध वजनी गटात खेळाडूंनी खालीलप्रमाणे पदके पटकावली आहेत.
*सुवर्ण पदक -* विभावरी गायकवाड, हितांशी पटेल, भार्गवी कुडव, अन्सारी झुफा रेहमान, अमन ढोकळे, कविश पाटील
*रौप्य पदक* - अवनी कोलते, ऐश्वर्या सिंग, यागनी मावनी, श्रेया शिंपी, गौरी भोसले, आर्या यादव, कनिष्क गुंजाळ, सार्थक बामणे, समर्थ घुर्घुई, नैतिक राजगुरू, हर्ष तरे, अक्षय राठोड, अन्सारी अझहान रेहमान
*कान्स्य पदक -* प्रणाली शेणे, पलक चौताला, बल्लाळ रुमडे, कार्तिक चव्हाण, अथर्व पवार, संदीप मौर्टा, आरव जाधव, आरुश बास्ते
या खेळाडूंना ऑल ठाणे डिस्ट्रिक्ट थांग-ता स्पोर्ट्स असोसिएशनचे डॉ . जाॅय सर, सचिव गिरीश वाघमारे, सहकार्यवाह उमेश परब, प्रशिक्षक एस.एन. सर, मोमीन सर, भिवनी सर या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल ऑल ठाणे डिस्ट्रिक्ट थांग-ता स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी प्रशिक्षक व खेळाडूंचे कौतुक केले.

गुरुवर्य श्री महावीर सरांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गिरीश पंढरीनाथ वाघमारे आणि ऑल ठाणे डिस्ट्रिक...
23/06/2025

गुरुवर्य श्री महावीर सरांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गिरीश पंढरीनाथ वाघमारे आणि ऑल ठाणे डिस्ट्रिक्ट थांग ता स्पोर्ट्स असोसिएशन

Happy birthday to Guruvarya Shri Mahavir Sir.
Well-wishers Girish Pandharinath Waghmare and All Thane District Thang Ta Sports Association.

जागतिक ऑलिम्पिक दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गिरीश पंढरीनाथ वाघमारे आणि ऑल ठाणे डिस्ट्रिक्ट थांगता स्पो...
23/06/2025

जागतिक ऑलिम्पिक दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गिरीश पंढरीनाथ वाघमारे आणि ऑल ठाणे डिस्ट्रिक्ट थांगता स्पोर्ट्स असोसिएशन

Warm wishes to everyone on World Olympic Day. Well-wishers Girish Pandharinath Waghmare and All Thane District Thangata Sports Association

Address

Head Office 1201 Shivneri Tower
Kalyan
421301

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 3pm - 9pm
Sunday 3pm - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Giwa Martial Arts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share