24/04/2024
SUMMER KARATE TRAINING CAMP, 2024
29 April to 3 May, 2024
उन्हाळी कराटे प्रशिक्षण शिबिर, २०२४
कराटे सोबत शिका...
योगा, स्केटिंग, रोप स्किपिंग व स्विमिंग
स्थळ: जयहिंद इंटरनॅशनल स्कूल, कुरण, जुन्नर
कालावधी: २९ एप्रिल ते ३ मे २०२४
सर्व सभासदांनी आपल्या खेळाडूंचा सहभाग निश्चित करून तपशील @अनुष्का कडे 8976352197 क्रमांकांवर संपर्क साधून द्यावा, जेणेकरून कोणाचीही ऐनवेळी गैरसोय होणार नाही.
www.genseiryu.in
www.mumbaiopenlarate-do.com