Daulat kamble wow gym

Daulat kamble wow gym Daulat kamble jaysingpur shri 2016

01/02/2017
Warkout time
05/01/2017

Warkout time

01/01/2017
बॉडी बिल्डरडॉक्टर ला सांगाव लागतमी डॉक्टर आहे ,इंजिनिअर ला सांगावलागत मी इंजिनिअरआहे ,वकिलाला सांगाव लागत मी वकील आहे......
22/12/2016

बॉडी बिल्डर
डॉक्टर ला सांगाव लागत
मी डॉक्टर आहे ,
इंजिनिअर ला सांगाव
लागत मी इंजिनिअर
आहे ,
वकिलाला सांगाव लागत मी वकील आहे.....
पण ....., बॉडी बिल्डर ला सांगाव
लागत
नाही कि मी बिल्डर आहे ...
समोर चालू
लागला की कळत काय पेशा आहे
त्या माणसाचा ...!!!!
अहो कोण विचारतो तुमची इस्टेट काय
किती आहे ?
कोण विचारतो तुमचा बँक
बलेंस किती आहे ?
पण बिल्डर
मुलगा पाहिला कि नक्की विचारतात
कि कुणाचा मुलगा आहे....!!!
अशी उघडी तिजोरी तयार
करा..आणि घरातला एक
पोरगं जिम मध्ये पाठवा.
दुसर्यावर हात
उगारायला नव्हे तर.. निदान
उगारलेला हात वरच्यावर
धरायला घरात एखाद
असाव... जंगल मे पेड बहोत हे पर चंदन जैसा नही दुनिया मे खेल बहोत हे पर बॉडीबिल्डिंग जैसा नही.

Address

Shahunagar
Jaysingpur
416101

Telephone

8625946165

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Daulat kamble wow gym posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category