GATI's Durg Sanskruti

GATI's Durg Sanskruti Durg Sanskruti is an unique approach that correlates Work Culture principles and Forts!

सकाळ माध्यम समूह YIN आणि क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित कौशल्य विकास कार्यक्रम - उद्या सकाळी ११ वाजता. या संध...
02/08/2023

सकाळ माध्यम समूह YIN आणि क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित कौशल्य विकास कार्यक्रम - उद्या सकाळी ११ वाजता.

या संधीबद्दल सकाळ परिवार आणि विद्यापीठाचे मनःपूर्वक आभार 🙏🙏

हे सुराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा!शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!                        GATI's Durg Sansk...
06/06/2023

हे सुराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा!

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



GATI's Durg Sanskruti
Jalgaon, Maharashtra, India
+91 98227 70904
[email protected] | www.gatiskills.com

Respect nature & it will shower on you full of purity & greenery. Happy World Environment Day!                  GATI's D...
05/06/2023

Respect nature & it will shower on you full of purity & greenery.

Happy World Environment Day!



GATI's Durg Sanskruti
Jalgaon, Maharashtra, India
+91 98227 70904
[email protected] | www.gatiskills.com

सकाळ पेपर्स तर्फे यिन समर युथ समिट 23 च्या निमित्ताने दुर्ग संस्कृतीतून कल्पकता या विषयावर तरुणांशी संवाद साधण्याचा योग ...
29/05/2023

सकाळ पेपर्स तर्फे यिन समर युथ समिट 23 च्या निमित्ताने दुर्ग संस्कृतीतून कल्पकता या विषयावर तरुणांशी संवाद साधण्याचा योग आला. यिनच्या 'चला घडू देशासाठी' या युथ समिट च्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास कला मंदिर, नाशिक येथे व्याख्यान झाले. यिन च्या समिट चे हे सहावे पर्व आहे.

छत्रपती शिवरायांचे गड-किल्ल्यांसंदर्भातील विचार, त्यांनी केलेले कार्य, गडकिल्ल्यांवरच्या योजना, या सगळ्यांचा कल्पकता आणि नाविन्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे. स्वराज्याच्या दहा महत्त्वाच्या किल्ल्यांच्या माध्यमातून कल्पकता आणि नाविन्यता कशी अधोरेखित होते. त्याचबरोबर ती साध्य करण्यासाठी आवश्यक असणारी स्वयंशिस्त, संस्कारांचे महत्त्व, क्षमता, कर्तव्याची जाणीव, वेळेचे व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर उहापोह झाला.

व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तराच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना याविषयी अधिक माहिती दिली.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा - +91 98227 70904



GATI's Durg Sanskruti
Jalgaon, Maharashtra, India
+91 98227 70904
[email protected] | www.gatiskills.com

दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती -कार्यशाळा  -- दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती- दुर्ग संस्कृतीतून व्यक्तिमत्व विकास - ...
22/05/2023

दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती -

कार्यशाळा -

- दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती
- दुर्ग संस्कृतीतून व्यक्तिमत्व विकास
- घडवू व्यक्तिमत्व दुर्गांच्या सानिध्यात
- Critical Thinking
- Youthful To Iconic [Y2I]

पुस्तके -
- दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती
- भावदुर्ग

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा - +91 98227 70904



GATI's Durg Sanskruti
Jalgaon, Maharashtra, India.
+91 98227 70904
[email protected] | www.gatiskills.com

गती संवाद विश्वासाचा 3.0Shri. Ashishdada Patil, Director, Ujwal Automotives sharing his valuable views for GATI, to mark...
11/05/2023

गती संवाद विश्वासाचा 3.0

Shri. Ashishdada Patil, Director, Ujwal Automotives sharing his valuable views for GATI, to mark the occasion of GATI's Tenth Foundation Day!

https://youtu.be/1FfOi7KGgOs



GATI's Durg Sanskruti
Jalgaon, Maharashtra, India
+91 98227 70904
[email protected] | www.gatiskills.com

Many thanks to Shri. Ashishdada Patil, Director, Ujwal Automotives Pvt. Ltd., Dhule for sharing his valuable feedback! Such feedbacks encourage us for perfo...

“दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती” हे पुस्तक म्हणजे वाचकांसाठी मेजवानी!या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्...
09/05/2023

“दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती” हे पुस्तक म्हणजे वाचकांसाठी मेजवानी!

या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या १० महत्वाच्या आणि सर्वांना सुपरिचित असलेल्या दुर्गांची माहिती एका वेगळ्या दृष्टीकोनातून आपल्या भेटीला येते. व्यक्तिमत्व विकास आणि कार्यसंस्कृतीच्या विविध पैलूंची सांगड या दहा किल्ल्यांसोबत घातली आहे. हीच वैशिष्ट्यपूर्ण माहिती या पुस्तकात अलगदपणे उलगडते. किल्ल्याच्या विविध भागांची रंगीत छायाचित्रे या माहितीला जिवंतपणा आणतात. तसेच या प्रत्येक किल्ल्याकडून आपण काय शिकावे, याचा समावेश या पुस्तकात आहे.

अशाप्रकारे स्वराज्याच्या या महत्वाच्या किल्ल्यांची वेगळी माहिती तुम्हाला अनुभवायला मिळेल. तसेच शिवविचार आणि महाराजांचे कार्य अधिक जवळून अनुभवता येईल. यामुळे अधिक प्रभावीपणे आणि सकारात्मकतेने काम करण्यास आपल्याला बळ मिळेल अशी खात्री आहे.

या पुस्तकावर ऑफर मिळविण्यासाठी कृपया भेट द्या - https://www.bookganga.com/R/8P3M8

आजच खरेदी करा!

अधिक माहितीसाठी संपर्क करा:
गतीज् दुर्ग संस्कृती,
जळगाव, महाराष्ट्र.
+91 98811 53936
www.gatiskills.com

The Quick Pick series – a reflection of our experiences! GATI, through its skill development journey, gathered rich expe...
06/05/2023

The Quick Pick series – a reflection of our experiences!

GATI, through its skill development journey, gathered rich experience from training workshops, interactions with mentors, industry experts, and our trainers. This book on Soft Skills Development results from the valuable inputs from our stakeholders and our experience. It attempts to reduce the skill gap and increase the student’s employability. The main aim of this book and also the series is to deliver industry-relevant knowledge to the students. A lot of thought and experience has gone into the development of this book. The book shall serve as a ready tool and provide essential tips to the readers.

To Get offer on this book, please visit - https://www.bookganga.com/R/8P3JG
Buy it today!

For more information:
Gokhale's Advanced Training Institute
Jalgaon, Maharashtra
+91 98811 53936
www.gatiskills.com

गती संवाद विश्वासाचा 3.0Enjoy watching Shri. Sachin Joshi Sir, Chief Reporter, Khandesh Edition, Sakal Media Pvt. Ltd., ...
05/05/2023

गती संवाद विश्वासाचा 3.0

Enjoy watching Shri. Sachin Joshi Sir, Chief Reporter, Khandesh Edition, Sakal Media Pvt. Ltd., Jalgaon, as he expresses his views about GATI on the occasion of its Tenth Foundation Day!

https://youtu.be/wYvkCwS1NjI



GATI's Durg Sanskruti
Jalgaon, Maharashtra, India
+91 98227 70904
[email protected] | www.gatiskills.com

Shri. Sachin Joshi Sir, Chief Reporter, Khandesh Edition, Sakal Media Pvt. Ltd., Jalgaon expressing his views about on the occasion of their Ten...

ज्ञानाच्या देशा ... कौशल्याच्या देशाकष्टाच्या देशा ... समृद्धीच्या देशाअभिमान आम्हा आमुच्या महाराष्ट्र देशा.महाराष्ट्र द...
01/05/2023

ज्ञानाच्या देशा ... कौशल्याच्या देशा
कष्टाच्या देशा ... समृद्धीच्या देशा
अभिमान आम्हा आमुच्या महाराष्ट्र देशा.

महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



GATI's Durg Sanskruti
Jalgaon, Maharashtra, India
+91 98227 70904
[email protected] | www.gatiskills.com

चारोळ्यांच्या माध्यमातून किल्ल्यांची महती सांगणारे ‘भावदुर्ग’ हे अत्यंत वेगळ्या धाटणीचे पॉकेटबुक आहे. दुर्ग भ्रमंती आणि ...
29/04/2023

चारोळ्यांच्या माध्यमातून किल्ल्यांची महती सांगणारे ‘भावदुर्ग’

हे अत्यंत वेगळ्या धाटणीचे पॉकेटबुक आहे. दुर्ग भ्रमंती आणि अभ्यास करत असताना जे भाव मनात सहजपणे उमटले, ते या पुस्तकात चारोळ्यांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. चारोळ्या म्हटल्या कि प्रेम, विरह, त्याग हे प्रचलित भाव. परंतु, चारोळ्यातून केवळ प्रेमभावच व्यक्त होतो असे नाही, तर हे विविध किल्ले बघताना उमटलेल्या भावनांचे तरंग ‘भावदुर्ग’ मधील चारोळ्यातून सहज जाणवतात. तसेच या माध्यमातून कार्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा पैलू उलगडण्याचा देखील त्यामागे विचार आहे.

आम्हाला खात्री आहे की तुम्हाला हे पुस्तक नक्कीच आवडेल. चारोळ्यांच्या माध्यमातून किल्ल्यांची माहिती आणि महती सांगणारा कदाचित हा पहिलाच प्रयोग असावा!

पुस्तकाची किंमत - ₹ 55/-

आजच खरेदी करा! Gpay/Phonepe No. - +91 98811 53936

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा - +91 98227 70904

GATI's Durg Sanskruti
Jalgaon, Maharashtra, India.
+91 98227 70904
[email protected] | www.gatiskills.com

Books are friends in need,They guide us indeed,and support good deed.So, we must read!Happy World Book & Copyright Day! ...
23/04/2023

Books are friends in need,
They guide us indeed,
and support good deed.
So, we must read!

Happy World Book & Copyright Day!



GATI's Durg Sanskruti
Jalgaon, Maharashtra, India
+91 98227 70904
[email protected] | www.gatiskills.com

Address

Jalgaon

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 2pm
Sunday 10am - 2pm

Telephone

+919822770904

Alerts

Be the first to know and let us send you an email when GATI's Durg Sanskruti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to GATI's Durg Sanskruti:

Share