Soham Yoga and Naturopathy ,M.J.College

Soham Yoga and Naturopathy ,M.J.College Hari Om... We welcome you to the official page of "Soham Department of Yoga and Naturopathy Dept.

During the span of 15 years since its establishment the department has successfully launched various academic courses from different universities. runs B.A., M.A.(Yogic Science) alongwith Certificate Diploma and Diploma in Yoga teacher of Y.C.M.Open University,Nashik. The Faculties of the dept.have made various research paper and poster presentations in national and international conferences.

Naturopathy

Dept.has recently launched Certificate and Diploma course in Naturopathy and yogic science. Naturopathy Treatment centre has been opened with facilities of steam bath,sauna bath, magnet therapy,mud therapy and other treatments. has facilitated with well qualified and experienced faculties.

Online/ Offline Reguler Yoga Batches starts form every Month. Please contact For Details -9970985954 /8080104317
30/05/2026

Online/ Offline Reguler Yoga Batches starts form every Month. Please contact For Details -9970985954 /8080104317

शैक्षणिक सत्र 2026- 2027 करिता बी. ए. योगिक सायन्स या विषयाची प्रवेश प्रकिया  सुरू करण्यात आलेली आहे. इच्छुकांनी त्वरित ...
22/05/2026

शैक्षणिक सत्र 2026- 2027 करिता बी. ए. योगिक सायन्स या विषयाची प्रवेश प्रकिया सुरू करण्यात आलेली आहे. इच्छुकांनी त्वरित संपर्क साधून आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

अधिक माहितीसाठी सोहम योग विभागात किंवा 8080104317 / 8793421797 या क्रमांकावर संपर्क साधावा.

11/05/2026
18/04/2026

*मुलांसाठी आरोग्याचा पाया : आहार, विहार आणि दिनचर्या*
🫜🧘‍♂️🥕🍉🤾🍊🍎
*सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एम.जे.कॉलेज, जळगाव* आणि *धात्री आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक, जळगाव* यांच्या संयुक्त विद्यमानाने *मुलांसाठी आरोग्याचा पाया : आहार, विहार आणि दिनचर्या*

आजच्या डिजिटल युगात मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. योग्य आहार, विहार (खेळ/योग) आणि नियमित दिनचर्या हीच त्यांच्या निरोगी आणि यशस्वी भविष्यासाठीची खरी गुरुकिल्ली आहे.
🥗*आहार*–शरीराला पोषण देतो व रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो
🏃‍♂️*विहार*–खेळ आणि योग-शरीर सक्रिय ठेवतो, ताण कमी करतो
⏰*दिनचर्या*–शिस्त, एकाग्रता आणि चांगल्या सवयी विकसित करते
👉 आजपासूनच मुलांमध्ये या सवयी रुजवूया आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवूया.
*निरोगी सवयी-यशस्वी भविष्य*

🎤*व्याख्याता*: डॉ. हर्षदा पाटील

*दिनांक* : 25 एप्रिल 2026
*वेळ* : 5 ते 6.30

*ठिकाण* : आनंद यात्री योग हॉल, सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एम.जे.कॉलेज, जळगाव
▪️▪️▪️▪️▪️▪️
*डॉ.देवानंद सोनार*
संचालक
सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी
▪️▪️▪️▪️▪️▪️
*प्रा.डॉ. सं.ना.भारंबे*
प्राचार्य
एम.जे.कॉलेज, जळगाव
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

Address

Girls Hostel, M. J. College Campus
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

+919970985954

Alerts

Be the first to know and let us send you an email when Soham Yoga and Naturopathy ,M.J.College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Soham Yoga and Naturopathy ,M.J.College:

Share

Category