Roshan Academy

Roshan Academy Archery Academy

20/04/2026

𝗔 𝗴𝗼𝗼𝗱 𝗰𝗼𝗮𝗰𝗵 𝗰𝗮𝗻 𝗰𝗵𝗮𝗻𝗴𝗲 𝗮 𝗴𝗮𝗺𝗲 ,
𝗔 𝗚𝗥𝗘𝗔𝗧 𝗖𝗢𝗔𝗖𝗛 𝗰𝗮𝗻 𝗰𝗵𝗮𝗻𝗴𝗲 𝗮 𝗟𝗜𝗙𝗘 !!
LOCATION - R🎯SHAN ACADEMY
COACH-

13/04/2026

𝐅𝐢𝐫𝐦 𝐒𝐭𝐚𝐧𝐜𝐞, 𝐒𝐭𝐞𝐚𝐝𝐲 𝐀𝐈𝐌 🏹

" Testing the limits of balance to ensure every shot is unwavering. If you can master your center on a narrow edge, you can dominate the shooting line. "
Location - ROSHAN ACADEMY

श्रीरामनवमीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा...🚩
26/03/2026

श्रीरामनवमीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा...🚩

समृद्धी सूर्यवंशी हिची २ सिल्वर, २ ब्राँझ मेडल जिंकून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड !अरण , सोलापूर येथे सुरू असलेल्या मिनी ...
01/03/2026

समृद्धी सूर्यवंशी हिची २ सिल्वर, २ ब्राँझ मेडल जिंकून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड !

अरण , सोलापूर येथे सुरू असलेल्या मिनी सब ज्युनियर ( U-15 ) धनुर्विद्या ( आर्चरी) स्पर्धेत रोशन अकॅडमी, इंदापूरची खेळाडू समृद्धी संभाजी सुर्यवंशी हिने
इंडियन राऊंड मुलींच्या गटात उकृष्ठ खेळाचे प्रदर्शन करून दैदिप्यमान यश मिळवले.

ओव्हर ऑल - सिल्वर मेडल 🥈
एलिमिनेशन - सिल्वर मेडल 🥈
मिक्स टीम - ब्राँझ मेडल 🥉
टीम - ब्राँझ मेडल 🥉

रोशन अकॅडमी, इंदापूर येथे जुबेर पठाण आणि फिरदौस पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्या ( आर्चरी) खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. तिची विजयवाडा, आंध्र प्रदेश येथे मार्च मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची महाराष्ट्र मुलींच्या संघात निवड झाली असून ती दत्तनगर ( इंदापूर) येथे राहणारे श्री. संभाजी सुर्यवंशी आणि सौ. सुनीता सूर्यवंशी दोघेही शिक्षक आहेत . या यशामुळे इंदापूर तालुक्यात सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

11/10/2025

One Shot, One focus, endless vibes ❤️
In frame - Vishwajit
Video Credit -
( अशाच सुंदर आणि जबरदस्त व्हिडिओसाठी संपर्क करा. )
Coach -
Location - ROSHAN ACADEMY


#पुणे

02/10/2025

Two Rainbow spotted on archey field, Indapur 🌈 🌈
#इंदापूर 🌈 🌈🌈 🌈

26/09/2025

Address

Near Radhakrishnan Apartment, Padasthal Road
Indapur
413106

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 7am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 8pm

Telephone

9860848484

Alerts

Be the first to know and let us send you an email when Roshan Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Roshan Academy:

Shortcuts

Share

Category