07/02/2023
दिनांक ०५/०२/२०२३ रोजी गडहिंग्लज येथे हिरण्यकेशी जलविहार मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या खुल्या जलतरण स्पर्धेत (हि स्पर्धा नदी मध्ये घेण्यात आली).यामध्ये
माझ्या अर्जुना स्विमर्स चे खेळाडू,
आर्यन कोरे याने 1किमी मध्ये प्रथम.(8ते11वयोगट)
रणजित शिंदे याने 5किमी मध्ये द्वितीय.(24ते34वयोगट)
शिवराज शिंगाडे याने 5किमी मध्ये पाचवा(24ते34 वयोगट)
सार्थक कोल्हापूरे याने 5किमी मध्ये सातवा (15ते24 वयोगट)