सह्याद्री रायडर्स, इचलकरंजी

सह्याद्री रायडर्स, इचलकरंजी Cycling Team

06/10/2024

नवरात्रोत्सव निमित्त सह्याद्री रायडर्स, इचलकरंजी तर्फे महालक्ष्मी मंदीर, कोल्हापूर दौरा करण्यात आला

श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्या निमित्त आज दिनांक १ सप्टेबर २०२४ रोजी टिम सह्याद्री रायडर्सने इचलकरंजी - खिद्रापूर - इचलक...
01/09/2024

श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्या निमित्त आज दिनांक १ सप्टेबर २०२४ रोजी टिम सह्याद्री रायडर्सने इचलकरंजी - खिद्रापूर - इचलकरंजी अशी ६६ की.मी. ची सायकल राइड केली.

15/08/2024
सह्याद्री रायडर्सच्या उपक्रमाचा दै. तरुण भारत ने दखल घेतली.
24/07/2024

सह्याद्री रायडर्सच्या उपक्रमाचा दै. तरुण भारत ने दखल घेतली.

सह्याद्री रायडर्सचा ४ था वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न; पंढरपूर सायकल वारीतील शिल्लक रकमेतून पोलिस/आर्मी भरतीसाठी कोरोची ...
22/07/2024

सह्याद्री रायडर्सचा ४ था वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न;
पंढरपूर सायकल वारीतील शिल्लक रकमेतून पोलिस/आर्मी भरतीसाठी कोरोची येथील चव्हाणवाडीच्या टेकावर सराव करणाऱ्या नॅशनल स्पोर्ट्सच्या १७ होतकरू मुलींना स्पोर्ट्स शुजचे वाटप ए.पी.आय. श्री. विजय गोडसे व इचलकरंजी शहराचे माजी उपनगराध्यक्ष श्री. रणजीतदादा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छ. शिवाजी महाराज व गणपतीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. मान्यवरांनी भरती होणाऱ्या मुलींना मार्गदर्शन करून आपले मनोगत ही व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सह्याद्री रायडर्सचे सर्व सदस्य उपस्थित होते. अध्यक्ष श्री. संदीप भोसले व उपाध्यक्ष श्री. अमित ठोंबरे यांनी मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले.

Address

Ichalkaranji
416115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सह्याद्री रायडर्स, इचलकरंजी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share