Jayhind Mandal, Ichalkaranji

Jayhind Mandal, Ichalkaranji Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jayhind Mandal, Ichalkaranji, Professional Sports Team, Jayhind Mandal, Ichalkaranji.

खेलो इंडिया खो-खो स्पर्धेत विराज गळतगे व विकास देशमाने याला सुवर्णपदक प्राप्त💐💐
30/01/2024

खेलो इंडिया खो-खो स्पर्धेत विराज गळतगे व विकास देशमाने याला सुवर्णपदक प्राप्त💐💐

आपल्या मंडळाचा सिनियर खेळाडू राहुल चौगुले यांची 6th Khelo India Youth Games 2023-24 मध्ये National Technical Official सा...
24/01/2024

आपल्या मंडळाचा सिनियर खेळाडू राहुल चौगुले यांची 6th Khelo India Youth Games 2023-24 मध्ये National Technical Official साठी निवड झाले बद्दल हार्दिक अभिनंदन 💐✨️

श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरुषोत्तम, अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे...
21/01/2024

श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरुषोत्तम, अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे..
श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा...!🚩
🚩 ⛺🚩

𝙲𝚘𝚗𝚐𝚛𝚊𝚝𝚞𝚕𝚊𝚝𝚒𝚘𝚗𝚜 ✨️
19/01/2024

𝙲𝚘𝚗𝚐𝚛𝚊𝚝𝚞𝚕𝚊𝚝𝚒𝚘𝚗𝚜 ✨️

C ongratulations ✨️
19/01/2024

C ongratulations ✨️

2024 आरंभ. 🎯🧿डायनामिक स्पोर्ट्स आयोजित 21 वर्षाखालील खो-खो स्पर्धेत जयहिंद मंडळाचा तब्बल 5 गुणांनी विजय मिळवून, प्रथम क्...
17/01/2024

2024 आरंभ. 🎯🧿
डायनामिक स्पोर्ट्स आयोजित 21 वर्षाखालील खो-खो स्पर्धेत जयहिंद मंडळाचा तब्बल 5 गुणांनी विजय मिळवून, प्रथम क्रमांक मिळाल्याबदल सर्वांचे हार्दीक अभिनंदन 💐

Get Ready for the Final 🎯AMIT vs ABHIJEET 👬🏻  💪🏻 vs   🔫
13/01/2024

Get Ready for the Final 🎯
AMIT vs ABHIJEET 👬🏻
💪🏻 vs 🔫

आपल्या मंडळाचा खेळाडू सागर पोतदार याची MINISTRYOFCOMMUNICATION (Department of Post) मध्ये POSTAL ASSISTANT पदी निवड झाले...
10/01/2024

आपल्या मंडळाचा खेळाडू सागर पोतदार याची MINISTRYOFCOMMUNICATION (Department of Post) मध्ये POSTAL ASSISTANT पदी निवड झाले बद्दल
💐 हार्दिक अभिनंदन 💐

जयहिंद मंडळाचे खेळाडू विराज गळतगे आणि विकास देशमाने  यांची तामिळनाडू येथे होणाऱ्या 6वी खेलो इंडिया 2024 स्पर्धेत महाराष्...
09/01/2024

जयहिंद मंडळाचे खेळाडू विराज गळतगे आणि विकास देशमाने यांची तामिळनाडू येथे होणाऱ्या 6वी खेलो इंडिया 2024 स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाले बद्दल
हार्दिक अभिनंदन 💐

Address

Jayhind Mandal
Ichalkaranji

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jayhind Mandal, Ichalkaranji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share