Eleven Sangh " इलेव्हन संघ इचलकरंजी "

Eleven Sangh " इलेव्हन संघ इचलकरंजी " **_______________Welcome__________**
'इलेव्हन' 'इलेव्हन' संघ आ?

'इलेव्हन'
'इलेव्हन' संघ आहे खुप छान !
तिचे खेलाडू आहेत खुप महान !!

या संघाची अदभुत कहाणी !
खेलाडूच घडवती भविष्यवाणी !!
संघाला आणि सरांना आहे पूज्य सन्मान !
'इलेव्हन' संघ आहे खुप छान !!

या संघाच्या सहवासात आले !
अनेक अष्टपैलू इथेच घडले !!
'इलेव्हन' च्या विजयासाठी केले जिवाचे रान !
'इलेव्हन' संघ आहे खुप छान !!

इथेच घडतील अष्टपैलू आणि छत्रपति !
जे देतील 'इलेव्हन' ची प्रचिती !!
खो-खो जगतात आहे तिला मान !
'इलेव्हन'संघ आहे खुप छान

11/11/2025

🌿 इलेव्हन खो-खो संघ — संघटनेपासून प्रेरणास्त्रोतापर्यंतचा प्रवास 🌿

आज दिनांक 11 नोव्हेंबर 2025,
हा दिवस प्रत्येक इलेव्हन संघ परिवारासाठी अभिमानाचा, आनंदाचा आणि आत्मचिंतनाचा आहे —
कारण आज आपण साजरा करतो आहोत इलेव्हन खो-खो संघाचा वर्धापन दिन!

या विशेष दिवशी संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, खेळाडू, मार्गदर्शक आणि हितचिंतक यांना हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन!

स्वर्गीय गुरुवर्य प्रकाश माने सरांनी एका छोट्याशा स्वप्नाने, एका रोपट्याच्या रूपाने या संघाची पायाभरणी केली.
त्यांच्या दूरदृष्टी, संघटनशक्ती आणि खेळाप्रती असलेल्या अपार प्रेमामुळे
आज ते रोपटे भक्कम वटवृक्षात रूपांतरित झाले आहे.

इलेव्हन खो-खो संघ म्हणजे फक्त खेळाडूंचा समूह नव्हे,
तर शिस्त, जिद्द, मेहनत आणि एकजुटीचे प्रतीक आहे.
प्रत्येक खेळाडूमध्ये संघभावना, क्रीडासंस्कार आणि प्रकाश सरांचे मार्गदर्शन आजही जिवंत आहे.

संघाच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले,
पण “हार मानायची नाही” ही वृत्ती आणि “संघ म्हणजे कुटुंब” हा विचार
यांनी इलेव्हनला नेहमी पुढे नेले.

आज इलेव्हन संघ फक्त मैदानावरच नाही,
तर सामाजिक कार्याने समाजातही एक प्रेरणादायी आदर्श बनला आहे.
तरुण पिढीला क्रीडेद्वारे अनुशासन, संघटन आणि स्वावलंबन शिकवणारा हा संघ
आज आपल्या प्रयत्नांमुळे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावत आहे.

इलेव्हन संघातील अनेक खेळाडू केंद्रीय व राज्य सरकार नोकरीत झाले, उद्योजक झाले त्यांची संघाशी असलेली नाळ यामुळे संघ स्वावलंबी बनला आहे.

आगामी काळात इलेव्हन संघ नवीन उंची गाठो,
अधिकाधिक यश, सन्मान आणि प्रेरणा मिळवो,
हीच शुभेच्छा!

💐
वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
इलेव्हन खो-खो संघ !
💪🏆

"Team Eleven – सराव शिबिराची झलक!"Hard work, hustle आणि full-on energy – आमचे खेळाडू सज्ज आहेत मैदान गाजवायला!Watch the ...
21/05/2025

"Team Eleven – सराव शिबिराची झलक!"
Hard work, hustle आणि full-on energy – आमचे खेळाडू सज्ज आहेत मैदान गाजवायला!
Watch the behind-the-scenes action from our practice camp – sweat, strategy आणि solid bonding!
Dreams are not far... Eleven is ready to conquer!
OnesEleven Always 11



https://youtu.be/jQz7ihj7wxo?si=K2GGW2A3YsFEXHGC

"Team Eleven – सराव शिबिराची झलक!"Hard work, hustle आणि full-on energy – आमचे खेळाडू सज्ज आहेत मैदान गाजवायला!Watch the behind-the-scenes action from our pra...

Kicking off the Eleven Sangh Summer Camp 2025–26 with great energy and enthusiasm!Sharing glimpses from Day 1 of our tra...
09/05/2025

Kicking off the Eleven Sangh Summer Camp 2025–26 with great energy and enthusiasm!
Sharing glimpses from Day 1 of our training camp – a perfect start filled with passion, discipline, and teamwork.

The players gave their best on the field, setting the tone for the exciting journey ahead.
Stay tuned for more updates and behind-the-scenes moments as we gear up for a powerful season!

🏆 38 वी नॅशनल गेम्स उत्तराखंड, स्पर्धेत निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 🎉आपल्या इलेव्हन संघाचे राष्ट्रीय खेळाडू विनायक...
29/01/2025

🏆 38 वी नॅशनल गेम्स उत्तराखंड, स्पर्धेत निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 🎉

आपल्या इलेव्हन संघाचे राष्ट्रीय खेळाडू विनायक पोकार्डे यांची छत्तीसगड संघात, तर विश्वास निप्पाने यांची राष्ट्रीय पंच म्हणून 38 वी नॅशनल गेम्स स्पर्धेत निवड झाली आहे आपल्या संघाच्या वतीने, तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याच्या या गौरवशाली क्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या अथक मेहनतीचा आणि समर्पणाचा हा सन्मान आहे. भविष्यातही तुम्ही यशस्वी व्हाल, अशी आम्हाला खात्री आहे.

तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!

अभिनंदनीय निवड 💐💐💐💐💐💐💐💐आपल्या इलेव्हन संघाचा राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय खो-खो पंच राहुल रजपूत यांची दिल्ली येथे 13 ते ...
05/01/2025

अभिनंदनीय निवड
💐💐💐💐💐💐💐💐
आपल्या इलेव्हन संघाचा राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय खो-खो पंच राहुल रजपूत यांची दिल्ली येथे 13 ते 19 जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या पहिल्या खो-खो वर्ल्ड कप मध्ये खो खो चे पंच म्हणून निवड झाली, त्याबद्दल त्याचे खुप खुप अभिनंदन आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा...!

Proud  Moment🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸Our  ex player Mr. Saahil Shivadas Kitture has been appointed as head coach of the US 🇺🇸 nationa...
05/01/2025

Proud Moment
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
Our ex player Mr. Saahil Shivadas Kitture has been appointed as head coach of the US 🇺🇸 national mens kho kho team for the first Kho Kho World Cup to be held in Delhi.
This is a very proud moment for all the Ichalkaranji residents and from behalf of Eleven Sangh and all Kho Kho lovers we congratulate Mr. Saahil 🎉 💐💐💐💐

Proud  Moment🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸Our ex player of the  team Mr. Sahil Shivdas Kitture (Gotu) has been selected as the head coach ...
05/01/2025

Proud Moment
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
Our ex player of the team Mr. Sahil Shivdas Kitture (Gotu) has been selected as the head coach of the America |🇺🇸 country's men's Kho Kho team for the first World Cup Kho Kho tournament to be held in Delhi, Since this is a very proud moment for our Ichalkaranji residents, Mr. Sahil Shivdas Kitture is heartily congratulated on behalf of the team and Kho Kho lovers..💐💐💐💐

 team won first place in the first invitational tournament held in Cuttack, Odisha.  awarded as the best player in this ...
29/12/2024

team won first place in the first invitational tournament held in Cuttack, Odisha. awarded as the best player in this tournament. Heartiest congratulations to all the players and mentors.

Congratulations on your incredible achievement! Winning a Silver medal at the 68th SGFI U-17 Kho Kho National Championsh...
25/12/2024

Congratulations on your incredible achievement! Winning a Silver medal at the 68th SGFI U-17 Kho Kho National Championships is a testament to your hard work, dedication, and perseverance. You've not only showcased your talent but also your unwavering commitment to excellence. This victory is well-deserved, and you should be immensely proud of all the effort you’ve put in to reach this milestone. Wishing you even more success in the future – this is just the beginning of a bright and promising journey ahead!
- Best Defender award

आपल्या इलेव्हन संघाचा खेळाडू ओंकार हावळ याची 19 वर्षाखालील राष्ट्रीय (शालेय) स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाल...
14/11/2024

आपल्या इलेव्हन संघाचा खेळाडू ओंकार हावळ याची 19 वर्षाखालील राष्ट्रीय (शालेय) स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा ....🥳🥳💐👌👍

Keep your eyes on the stars, and your feet on the ground. 
13/11/2024

Keep your eyes on the stars, and your feet on the ground. 



Address

Ichalkaranji

Alerts

Be the first to know and let us send you an email when Eleven Sangh " इलेव्हन संघ इचलकरंजी " posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Eleven Sangh " इलेव्हन संघ इचलकरंजी ":

Shortcuts

Share

Category