15/10/2023
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*आज नवरात्र सुरवाती निमित्ताने इंडियन ग्रुप शेळके मळा यांच्या माध्यमातून भागातील महिलांनी सकाळी नदीतून घागरी ने पाणी आणून ते वाजत गाजत मंदिरात नेनेत आले त्यावेळी पैलवान अमृतमामा भोसले,श्री खंदारे मामा,पिटु कोळी, अवधुत परीट,राहुल चौगुले, अमीन पठाण,गणेश भोसले ,मुबारक मूल्ला ओमकार खांडेकर, प्रीतम चौगुले आकाश व्हटकर,सोहेल कोतवाल,रोहित बिरंजे, छोट्या आंबले, अनिकेत काळे,नितीन मिसाळ या सह महिला व नागरिक उपस्थित होते*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏