18/07/2026
📢 जागतिक बुद्धिबळ दिन उत्सव
20 July 🏰
केन चेस अकादमी इचलकरंजी & लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी
यांच्या संयुक्त विद्यमानाने पुरस्कार सोहळा + एकाच वेळी (simultaneous) बुद्धिबळाचे प्रदर्शन .
✅वैशिष्ठ्यः
🏆25 आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळपटूंचा सत्कार समारंभ .
♟️एकाच वेळी बुद्धिबळ प्रदर्शन : 20 रेटेड खेळाडू विरुद्ध vs 100 विद्यार्थी
😍सोमवार : 20 July 2026,
वेळ: संध्याकाळ ५:००ते ७:००
स्थळ : लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी
सर्व बुद्धिबळ प्रेमी कार्यक्रमास उपस्थित राहा
प्रवेश मोफत ,
✅ नोंदणी 9657333926 या नंबर ला खालील माहिती पाठवा Full Name, School Name
Std
फक्त १०२ विद्यार्थी .(Simultaneous chess exhibition).आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू सोबत खेळन्यास संधी .
Chess coach Rohit Pol (Ken Chess Academy)
9657333926
# lionsclub