Exome Life Science Pvt Ltd.

Exome Life Science Pvt Ltd. Exome Life Sciences Pvt. Ltd.

is a world class manufacturer of probiotics and other biotech products with a commitment to excellence in quality and persistence in research. Established in the year 2017, Exome Life Sciences Private Limited is one of the pioneers in manufacturing biotech products with a specific focus on agriculture and a commitment towards:

Sustainable future - Eco-friendly, Biodegradable products, Genetic pot

ential of a plant, Reducing gap of Supply & demand & Economical & more rewarding farming

Vibrant life-Residue free produce with complete organoleptic properties

Continuous improvement-of products within existing product lines

Innovation-with novel concepts and technologies

06/06/2026
🌍🌱 जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌱निसर्गाचे संवर्धन हीच आपल्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. पर्यावरण स...
05/06/2026

🌍🌱 जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌱

निसर्गाचे संवर्धन हीच आपल्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकूया आणि हरित, स्वच्छ व शाश्वत भारत घडवूया.
🌿 Exome Life Sciences पर्यावरणपूरक शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपायांसह शेतकऱ्यांच्या सेवेत सदैव तत्पर आहे.
🌱 सेक्युर 🌱 मिनबूस्ट 🌱 टेट्रा पॉवर 🌱 सुपर सॉईल
या उत्पादनांच्या माध्यमातून निरोगी पीक, सुपीक माती आणि शाश्वत शेतीला चालना देत आहोत.
💚 आजचा संकल्प: "एक झाड लावूया, पर्यावरण वाचवूया!"
#हरितभविष्य #पर्यावरणदिन

Glimpses from Day 2 at IFTEX Expo Kenya 2026!
05/06/2026

Glimpses from Day 2 at IFTEX Expo Kenya 2026!

Small Steps. Big Impact.Happy World Environment Day 2026.
05/06/2026

Small Steps. Big Impact.
Happy World Environment Day 2026.

04/06/2026

🍌 शेतकरी मारुती कुसळे, खांडेगाव यांनी केळी पिकामध्ये एक्झोम मिनबूस्ट व टेट्रा पॉवर चा वापर करून उत्कृष्ट परिणाम मिळवले आहेत.
🌱 जोमदार वाढ 🍃 हिरवीगार पाने 💪 मजबूत व निरोगी पीक
शेतकऱ्यांचा वाढता विश्वास – एक्झोम ची खात्रीशीर गुणवत्ता!
#शेतकरीअनुभव

Glimpses from Day 1 at IFTEX Expo Kenya 2026!
04/06/2026

Glimpses from Day 1 at IFTEX Expo Kenya 2026!

एक्झोम सिक्युअर – नैसर्गिक संरक्षण कवच 🌱कापूस बियाण्यांच्या सुरक्षित आणि जोमदार उगवणीसाठी एक्झोम सिक्युअर!नैसर्गिक संरक्...
03/06/2026

एक्झोम सिक्युअर – नैसर्गिक संरक्षण कवच 🌱

कापूस बियाण्यांच्या सुरक्षित आणि जोमदार उगवणीसाठी एक्झोम सिक्युअर!
नैसर्गिक संरक्षण, मजबूत मुळे, वाढलेली उगवण क्षमता आणि निरोगी पिकाची खात्री.
✅ बियाण्यांचे संरक्षण
✅ एकसारखी व जोमदार उगवण
✅ रोगप्रतिकारक शक्तीत वाढ
✅ अधिक उत्पादनासाठी प्रभावी
📌 प्रमाण : २० मि.ली. / १ किलो बियाणे
#विषमुक्त #अवशेषमुक्त #कापूस_बियाणे_प्रक्रिया #एक्झोम_सिक्युअर 🌿

Wishing Her Majesty Queen Suthida a joyful birthday filled with happiness, good health, and prosperity. Long Live The Qu...
03/06/2026

Wishing Her Majesty Queen Suthida a joyful birthday filled with happiness, good health, and prosperity. Long Live The Queen!

🇹🇭

🌱 सोयाबीन पेरणीपूर्वी बियाणे प्रक्रियेसाठी EXOME Secure चा वापर करा! 🌱निरोगी बियाणे, एकसारखी उगवण आणि जोमदार वाढीसाठी प्...
02/06/2026

🌱 सोयाबीन पेरणीपूर्वी बियाणे प्रक्रियेसाठी EXOME Secure चा वापर करा! 🌱
निरोगी बियाणे, एकसारखी उगवण आणि जोमदार वाढीसाठी प्रभावी उपाय.
✅ बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांपासून संरक्षण
✅ उगवण क्षमता वाढवते
✅ मजबूत मुळांची वाढ
✅ पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
✅ अधिक उत्पादनासाठी उपयुक्त
📌 वापराचे प्रमाण: 100 मि.ली. प्रति 30 किलो बियाणे
#विषमुक्त 🌿
#अवशेषमुक्त 🌱
निरोगी बियाणे, सुदृढ पीक! 🌾
EXOME Secure – नैसर्गिक संरक्षण, भरघोस उत्पादन!

01/06/2026

शेतकऱ्यांचे यश बोलतेय! 🎯

मिनबूस्ट आणि सुपरसॉइलच्या प्रभावी वापरामुळे पिकांमध्ये दिसला लक्षणीय फरक. जोमदार वाढ, हिरवागार विकास आणि उत्तम उत्पादनाकडे वाटचाल! 🌱✨

Address

2nd Floor , Vamsiram's Jyothi Celesta
Hyderabad
500084

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm
Saturday 9:30am - 6pm

Telephone

+918096080966

Alerts

Be the first to know and let us send you an email when Exome Life Science Pvt Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share