Nav Bharat Krida Mandal - The Originals

Nav Bharat Krida Mandal - The Originals To brief people about our club,our achievements in game of 'kabaddi',share knowledgeable and moral boosting thoughts. "Stay Calm And Believe In Yourself"

कबड्डी या खेळातील एक खूपच प्रसिध्द व्यक्तिमत्व! विशाल तानवडे ❤️
10/12/2019

कबड्डी या खेळातील एक खूपच प्रसिध्द व्यक्तिमत्व!
विशाल तानवडे ❤️

नवभारत क्रीड़ मंडळचा खेळाडू कु.प्रसाद पाटिल ( पवन ) याची 17 वर्षाखालील होणाऱ्या राष्ट्रीय सामन्यासाठी निवड झालेबद्दल त्या...
31/10/2017

नवभारत क्रीड़ मंडळचा खेळाडू कु.प्रसाद पाटिल ( पवन ) याची 17 वर्षाखालील होणाऱ्या राष्ट्रीय सामन्यासाठी निवड झालेबद्दल त्याचे मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन,,💐💐💐💐

Mandlache Rider Ranjeet Pujari yanna Wadh-Divsacha Hardik Shubeccha..
15/10/2017

Mandlache Rider Ranjeet Pujari yanna Wadh-Divsacha Hardik Shubeccha..

Happy Birthday to an outstanding legendary Cricketer, Captain and Human being. May God Bless you!!
06/07/2017

Happy Birthday to an outstanding legendary Cricketer, Captain and Human being. May God Bless you!!

आपल्या नवभारत क्रिडा मंडळाचा खेळाडू कु.सारंग लंबे यांची P S I पदी निवड झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन! 💐💐💐💐💐💐💐💐
06/05/2017

आपल्या नवभारत क्रिडा मंडळाचा खेळाडू कु.सारंग लंबे यांची P S I पदी निवड झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन! 💐💐💐💐💐💐💐💐

आज श्री हनुमान जंयतीनिमीत्त आपल्या मंडळातर्फे महाप्रसादाचे उत्तमपणे नियोजन करण्यात आले . या कार्यक्रमासाठी अहोरात्र काम ...
11/04/2017

आज श्री हनुमान जंयतीनिमीत्त आपल्या मंडळातर्फे महाप्रसादाचे उत्तमपणे नियोजन करण्यात आले . या कार्यक्रमासाठी अहोरात्र काम केलेल्या मंडळाच्या सर्व संचालक , आजी -माजी खेळाडू ,कार्यकर्ते व मंडळावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांचे मनपूर्वक धन्यवाद 🙏 - अध्यक्ष श्री . गोविंदराव घाटगे

10/04/2017
शिरोलीला पहिल्यांदाच जि.प.अध्यक्ष पदाचा मान......✌✌💐💐कोल्हापूरच्या जिल्हापरिषद अध्यक्ष पदी  मा.सौ.शौमिका अमल महाडीक (वाह...
22/03/2017

शिरोलीला पहिल्यांदाच जि.प.अध्यक्ष पदाचा मान......✌✌💐💐

कोल्हापूरच्या जिल्हापरिषद अध्यक्ष पदी मा.सौ.शौमिका अमल महाडीक (वाहिणीसाहेब) यांची निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
💐💐💐

Vote for
16/02/2017

Vote for

Congratulations Tennis legend 😊
29/01/2017

Congratulations Tennis legend 😊

मुगळी ता.गडहिंग्लज जि.कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या ६० किलो वजन गट कब्बडी स्पर्धेत आपल्या नवभारत क्रिडा मंडळाने तृतीय क्र...
27/01/2017

मुगळी ता.गडहिंग्लज जि.कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या ६० किलो वजन गट कब्बडी स्पर्धेत आपल्या नवभारत क्रिडा मंडळाने तृतीय क्रमांक पटकविल्या बद्दल व कु.रणजीत पुजारी याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळाल्या बद्दल विजयी संघातील सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षक श्री.सचिन पुजारी(सर) यांचे हार्दिक अभिनंदन!! 💐💐

Address

Hatkalangda
416122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nav Bharat Krida Mandal - The Originals posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category