Gadchiroli Boxing Association

Gadchiroli Boxing Association Boxing Center Name: GADCHIROLI AMATEUR BOXING ASSOSCIATION
State Name : MAHARASHTRA
District Name : GADCHIROLI
Address : KRIDA SANKUL , GADCHIROLI.

THIS PAGE IS NOT ONLY FOR BOXING PRACTITIONERS BUT ALSO FOR THE ONE WHO HAS TO FIGHT IN HIS LIFE......................
Yashwant Diwakar Kurudkar
Any entrested fund Donetion Bank of India Ac no. - 964010110000279 IFSC code - BKID0009640

Congratulations 🎉🎉🎉🎉
06/12/2024

Congratulations 🎉🎉🎉🎉

*क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला* यांच्या व...
08/12/2023

*क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला* यांच्या विद्यमाने आयोजित *राज्यस्तरीय शालेय बॉक्सींग क्रीडा स्पर्धा २०२३-२४* या स्पर्धेत गडचिरोली बॉक्सिंग केंद्राचे खेळाडू ऊत्कृष्ठ प्रदर्शन करत पदक प्राप्त केले

1) भैरवी भरडकर *🥉कांस्य*
2) अदिती बानते *🥉कांस्य*
3) अंश धकाते *🥉कांस्य*
4) आदर्श नागतोडे *🥉कांस्य*
5) दिशा लोनबले सहभाग
6) रितेश करंगामी. सहभाग
*पंच अधिकारी*
1) महेश निलेकार
2) संतोष गैनंवार

*या स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंच अभिनंदन व हार्दिक शुभेच्छां*

Great Achievement CBSE National Boxinggame
25/11/2023

Great Achievement CBSE National Boxinggame

19/11/2023
19/11/2023
*नमस्कार सर्व प्रथम आपण आज पर्यत आरोग्यनिती ला खुप चांगला प्रतिसाद दिला अपेक्षा आहे या पुढे देखील आपण आरोग्यनीती असेच भर...
12/10/2023

*नमस्कार सर्व प्रथम आपण आज पर्यत आरोग्यनिती ला खुप चांगला प्रतिसाद दिला अपेक्षा आहे या पुढे देखील आपण आरोग्यनीती असेच भरभरुण प्रेम दयाल आणि आम्ही देखिल आरोग्यनीति च्या माध्यमातुन नवनवीन उपक्रम घेउन येवु…*

10 ऑक्टोबर मानसिक आरोग्य दिनानिमित्त आपल्यासाठी घेउन आलों आहोत, समाजाच्या हितासाठी *अष्टपैलू व्यक्तिमत्व*

अष्टपैलू व्यक्तिमत्व ही विचार धारा सुरु करण्यामागचा उद्देश आज समाजाची बदलत चाललेली मानसिकता, आज सामाजिक दृष्ट्या आपले विचार आणि आचार हे अत्यंत नकारात्मक झाले आहेत. परिस्थिती आणखी बिकट होण्यापूर्वी आपण स्वतः मध्ये बदल घडविणे गरजेचे आहे...

- आज आत्महतेचे प्रमाण का वाढत आहे.
- लहानश्या गोष्टी वरून वादविवाद
- स्वार्थापोटी सर्व काही, फक्त पैसाच हवा पण का
- सतत ताण तणाव, कुठल्याच गोष्टीत समाधान नाही.
- माणूस आणि माणुसकी संपत चालेली आहे
- संस्कार नाहीत, नाती संपत चालेली आहेत आणि मर्यादा तर संपल्या

*विषय खूप गंभीर आणि मोठा आहे, यावर पर्याय काय?*

*शुध्द बीजापोटी ।*
*फळे रसाळ गोमटी..!!*
- तुकाराम महाराज
जर आपण आपल्यात बदल घडवून आणला नाही तर नक्कीच पुढील पिढी देखील आपल्या पेक्षा वर चढ असेल, म्हणुन स्वतः बदला....

*मग अष्टपैलू व्यक्तिमत्वच का ?*

परिपूर्ण आणि सुव्यवस्थित समाज निर्मान करण्यासाठी आपण समाजाचा प्रत्येक घटक लक्ष्यात घेवुन त्यात बदल करने गरजेचे आहे आणि समाजात बदल घडवायचा असल तर सुरवात स्वतः पासुन करायला हवी. याच साठी *आम्ही अष्टपैलू व्यक्तिमत्व विचारधारा ही मनोविज्ञानाच्या आधारे मन, मेंदू आणि मानसिकता* या घटकावर काम कसे करायचे हे फक्त जाणून नाही तर शिकवणार देखील आहोत…

*जग हे एक कडू वृक्ष आहे, ज्याची दोनच फळे गोड आहेत - एक गोड वाणी आणि दुसरे म्हणजे सज्जनांचा सहवास.*
- आचार्य चाणक्य

*तर मग स्वतः मध्ये , परिवारामध्ये आणि समाजामध्ये बदल घडवण्यासाठी अष्टपैलू व्यक्तिमत्वाशी जुडून रहाआणि आपल्याला मित्र परीवाराला ही जोडा*

*संकलक*
*डॉ. भोरकर*

_🍀विनंती : आपला प्रतिसाद नक्की नोंदवा व आपल्या जवळच्या मित्रपरिवाराला देखील शेयर करा._

https://chat.whatsapp.com/F8Wnos9XBMyC7Ml9Yj9aps

*▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️*
*♡ ㅤ ⎙ㅤ ⌲ 🙏 🔔*
*ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ*

*"मनसः, शरीरस्य, आत्मायाः च स्वास्थ्यम्।"* *("मन, शरीर आणि आत्म्याचे आरोग्य.")*

WhatsApp Group Invite

Happy birthday राष्ट्रिय आणि राज्य स्तरावर विविध पदक प्राप्त करणारा उत्कृष्ठ बॉक्सर महाराष्ट्राचं उत्कृष्ठ  R/J चार ते प...
09/08/2023

Happy birthday
राष्ट्रिय आणि राज्य स्तरावर विविध पदक प्राप्त करणारा उत्कृष्ठ बॉक्सर महाराष्ट्राचं उत्कृष्ठ R/J चार ते पाच वेळा बेस्ट रेप्री अवार्ड घेणारा
बॉक्सिंग या खेळात गुणवंत बॉक्सिंग खेळाडू पुरस्कार घेणारा
महेश नीलेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥊🏸

*सब जुनियर मुले,मुली व जुनियर मुली महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा,नागपुर*🥊🥊🥊 *निकाल* 🥊🥊🥊🥇 *सुवर्ण पदक विजेत...
27/07/2023

*सब जुनियर मुले,मुली व जुनियर मुली महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा,नागपुर*
🥊🥊🥊 *निकाल* 🥊🥊🥊

🥇 *सुवर्ण पदक विजेती*🥇
1) संस्कृती तांदळे

🥉 *कांस्य पदक विजेते* 🥉
1) रितेश करंगामी
2) सक्षम माहा
3) गुंजन बानते

या स्पर्धे मधून *संस्कृती तांदळे* हिची पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे त्याबद्दल तिचे विशेष अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा 🥊🥊
तसेच सर्व पदक विजेते खेळाडूंचे गडचिरोली बॉक्सिंग संघटने तर्फे व गडचिरोली बॉक्सिंग परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन🙏*

27/07/2023

Address

Kridaprabodhani
Gadchiroli
442605

Opening Hours

Monday 6:30am - 8:30am
5pm - 8pm
Tuesday 6:30am - 8:30am
5pm - 8pm
Wednesday 6:30am - 8:30am
5pm - 8pm
Thursday 6:30am - 8:30am
5pm - 8pm
Friday 6:30am - 8:30am
5pm - 8pm
Saturday 6:30am - 8:30am
5pm - 8pm
Sunday 6:30am - 8:30am
5pm - 8pm

Telephone

+91 99228 82665

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gadchiroli Boxing Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gadchiroli Boxing Association:

Share

Category