Shivshakti Mahila Govinda Pathak Rajapur - Dombivali

Shivshakti Mahila Govinda Pathak Rajapur - Dombivali Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivshakti Mahila Govinda Pathak Rajapur - Dombivali, Sports Team, डोंबिवली... सांस्कृतिक राजधानी, Dombivli.

🚩 शिवशक्ती महिला गोविंदा पथक, राजापूर 🚩💥 स्थापना 2005 | 21 वे वर्ष 💥यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी आम्ही सज्ज आहोत! 💙🙏उत्सा...
06/08/2026

🚩 शिवशक्ती महिला गोविंदा पथक, राजापूर 🚩

💥 स्थापना 2005 | 21 वे वर्ष 💥

यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी आम्ही सज्ज आहोत! 💙🙏
उत्साह, एकता, परंपरा आणि सुरक्षिततेचा संदेश घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहोत.

📍 राजापूर, रत्नागिरी

🙏 आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य असेच कायम राहू द्या.

जय श्रीकृष्ण! 🚩

Janmashtami KrishnaJanmashtami Rajapur Ratnagiri Konkan Maharashtra MahilaGovinda FestivalOfIndia IndianFestivals HumanPyramid KrishnaBhakti Utsav MarathiCulture MaharashtraCulture ViralReels ExplorePage InstaMaharashtra TrendingNow SupportLocal JayShreeKrishna

19/07/2026

Shivshakti Mahila Govinda Pathak💪
वर्षे 21 वे

21/11/2025

गौरव गोविंदांचा २०२५❤️

२०२५ मधील यशस्वी ६ थारांची कामगिरी केल्याबद्धल गौरवण्यात आलं.. 🙏🙏🙏

❤😎💯

♥️गौरव गोविंदांचा २०२५♥️शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर ( डोंबिवली ) या पथकाला MRDGA महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा...
16/11/2025

♥️गौरव गोविंदांचा २०२५♥️

शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर ( डोंबिवली ) या पथकाला MRDGA महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन यांच्यातर्फे सन २०२५ मध्ये सहा थरांचा मनोरा रचून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले🙏💐🙏♥️

#दहीहंडी ❤😎💯

या दिवाळीत तुम्हाला मिळो गोड, सुंदर आणि पारंपरिक आनंद. दिवे आणि फटाक्यांच्या उजेडात तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता होवो! ...
19/10/2025

या दिवाळीत तुम्हाला मिळो गोड, सुंदर आणि पारंपरिक आनंद. दिवे आणि फटाक्यांच्या उजेडात तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता होवो! दिवाळीच्या शुभेच्छा!♥️🎇🎆💫💥

नवदुर्गा तू नवशक्ती तू, नवरूपे तुझी आदिमाया तू. ताकद दिलीस तू दिलासाही तू, मायेची आमच्या सावली तू. 🙏💐🙏आईच्या कृपेने तुमच...
21/09/2025

नवदुर्गा तू नवशक्ती तू, नवरूपे तुझी आदिमाया तू. ताकद दिलीस तू दिलासाही तू, मायेची आमच्या सावली तू. 🙏💐🙏
आईच्या कृपेने तुमच्या जीवनात शक्ती, आनंद आणि शांती येवो. हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो, हीच आमची इच्छा! नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏💐.

❤️ ❤️ 🙏🌺✨🙇

Address

डोंबिवली... सांस्कृतिक राजधानी
Dombivli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivshakti Mahila Govinda Pathak Rajapur - Dombivali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category