Aatmavishwas govinda pathak(DOMBIVALI)

Aatmavishwas govinda pathak(DOMBIVALI) आत्मविश्वास गोविंदा पथक .. डोम्बीवली (?

सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेलीगोडधोड पदार्थांची मेजवानी सजलीआनंदाची उधळण करीतआली दिवाळी आली..दिवाळीच्या मंगलमयी श...
30/10/2024

सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली
गोडधोड पदार्थांची मेजवानी सजली
आनंदाची उधळण करीत
आली दिवाळी आली..
दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🙏 सर्व नागरिकांना नवरात्रोत्सव च्या हार...
03/10/2024

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🙏

सर्व नागरिकांना नवरात्रोत्सव च्या हार्दिक शुभेच्छा 🙏

डोंबिवली चा बुलंद आवाज म्हणजे श्री रविंद्र दादा चव्हाण ह्यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..।।
20/09/2024

डोंबिवली चा बुलंद आवाज म्हणजे श्री रविंद्र दादा चव्हाण ह्यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..।।

माननीय श्री रविंद्र चव्हाण (दादा) आपले मानपूर्वक आभार👏
26/08/2024

माननीय श्री रविंद्र चव्हाण (दादा) आपले मानपूर्वक आभार👏

🌟आत्मविश्वास मित्र मंडळ🌟सालाबादप्रमाणे ह्यवर्षी सुद्धा गोकुळअष्टमी सण साजरा करायचा आहे तरी आपला मंडळाचा सराjव मंगळवार ता...
01/08/2024

🌟आत्मविश्वास मित्र मंडळ🌟

सालाबादप्रमाणे ह्यवर्षी सुद्धा गोकुळअष्टमी सण साजरा करायचा आहे तरी आपला मंडळाचा सराjव मंगळवार ता.06/08/2024 रोजी ठीक रात्री १०.३० वाजता सुरु होत आहे. तरी सर्वानी मोठ्या संख्येने उपस्तिथ राहावे ही नम्र विनंती! 🙏🏻

29/07/2024

🌟आत्मविश्वास मित्र मंडळ🌟

सालाबादप्रमाणे ह्यवर्षी सुद्धा गोकुळअष्टमी सण साजरा करायचा आहे तरी आपला मंडळाचा सराव मंगळवार ता.06/08/2024 रोजी ठीक रात्री १०.३० वाजता सुरु होत आहे. तरी सर्वानी मोठ्या संख्येने उपस्तिथ राहावे ही नम्र विनंती! 🙏🏻

हातात घेऊनी बासरी आला श्रीकृष्ण
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज,
मटकी फोडू, खाऊ लोणी
चला गाऊ गोविंदा रे गोपाळा गाणी..

28/09/2023

पुढच्या वर्षी लवकर या 🥲

सर्व नागरिकांना गणेशोत्सवा च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺
19/09/2023

सर्व नागरिकांना गणेशोत्सवा च्या हार्दिक शुभेच्छा 🙏

🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺

05/09/2023
*“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला..**दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!*😊💥🙏🧨 *शुभ दिपावली*🧨🙏
24/10/2022

*“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला..*
*दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!*😊💥
🙏🧨 *शुभ दिपावली*🧨🙏

Address

Dombivli

Telephone

8080613347

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aatmavishwas govinda pathak(DOMBIVALI) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aatmavishwas govinda pathak(DOMBIVALI):

Share

Category