Queen' s Innovations

Queen' s Innovations �आहार शास्त्र , मुद्रा आणि बरच काही..................... महत्त्व पूर्ण माहिती �

28/11/2021

😊आपल्याला Hypothyroid आहे का? मग हा व्हिडिओ नक्की बघा आणि hypothyroid नियंत्रणात आणा. 😊

12/11/2021

🙏 पंचवटी, नाशिक येथील काळाराम मंदिर 🙏 दर्शन आणि माहिती😊

27/10/2021

😊 अगदी कमी वेळात होणारा, साधा सोपा चिवडा ,नक्की बघा 😊

26/10/2021

#दिवाळीफराळ #भाजलेलेशंकरपाळे. 😊 गव्हाचे पीठ आणि गूळ पावडर वापरून कमी तुपात भाजलेले हे अनारसे नक्की करून बघा. हे शंकरपाळे खुप पौष्टिक आणि खुसखुशीत होतात.😋😋 नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका 😊

11/10/2021

🙏🌹 देवीची नवरात्र विशेष आरती 🌹🙏

11/10/2021

🙏🌹 दुर्गासप्तशती सार🌹🙏

11/10/2021

🙏🌹 लक्ष्मी सूक्त 🌹🙏

07/10/2021

#नवरात्रविशेष माझ्या सगळ्या गोड मैत्रिणी😘❤️ सगळ्यांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा 🌹 आपण आज खूप दिवसांनी भेटतो आहोत 😊 त्याच कारणही तसंच आहे, मी आपल्यासाठी खास नवरात्र विशेष काहीतरी घेऊन आले आहे.आजपासून दर गुरुवारी स्त्रियां साठी असलेले कायदे, याची आपण माहिती करून घेणार आहोत 😊 आपल्याला तर माहिती असेलच की मी commerce graduation नंतर Law Masters केलंय .लिंक देत आहे, नक्की बघा आणि aditispnanda हे youtube channel , subscribe केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओज ची माहिती मिळू शकेल 😊

06/10/2021

नवरात्रविशेष भाग #घटस्थापना गुरुवारी सकाळी १० वाजता दर आठवड्याला #स्रीकायदा आपण जाणून घेणार आहोत, नक्की बघा.

27/09/2021

😊 नवरात्र विशेष जांभळा रंग , नैसर्गिक पदार्थ जांभळा हलवा 😊

Address

Dombivli
421201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Queen' s Innovations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share