12/11/2024
*🙏🙏 जय गुरुदेव 🙏🙏*
सप्रेम नमस्कार . . . .
आपल्या धुळे जिल्ह्यात *आर्ट ऑफ लिव्हिंग* च्या यशस्वी वाटचालीस नोव्हेंबर महिन्यात २५ वर्ष पूर्ण होत आहेत, हजारो लोकांच्या आयुष्यात *साधना,सेवा,सत्संग* द्वारे आनंद, आरोग्य, व आध्यात्मिक प्रगतीचे प्रभावी माध्यम म्हणून ३० चे वर प्रशिक्षक, हजारो सेवा योद्धा,(व्हॉलेंटीअर्स) समाजातील विवीध क्षेत्रातील मान्यवर यांच्या अथक परिश्रमाने हे रौप्यहोत्सवी वर्ष साजरे होत आहे, त्या प्रीत्यर्थ धुळ्यात, दिनांक १४ नोव्हेंबर ला *स्नेहमिलनाचे* आयोजन केले आहे, सदर कार्यक्रमास सहकुटुंब, सहपरिवार, व मित्रमंडळी सह, जस्तीत जास्त संख्येने आपली उपस्थीती प्रार्थनीय आहे.
*🏵️कार्यक्रम पत्रिका 🏵️*
*🌸दिव्य सुदर्शन क्रिया🌸* (फक्त साधकांसाठी)
*सकाळी : - ६.३० वाजता*
*🌸दिव्य सत्संग (भजन संध्या)🌸*
(YOUTH ICON श्री सारंग गोसावी, नाशिक,यांचे सानिध्यात). . . .
*सायंकाळी : - ६.३० वाजता*
*(सर्वांसाठी खुला)*
*🌸महाप्रसाद🌸*
*सायंकाळी ८.३० पासून पुढे. . . .*
*स्थळ : - महाराजा अग्रसेन हॉल, नदीकिनारी, धुळे.*
*दिनांक : - १४ नोव्हेंबर २०२४ (गुरुवार)*
*आवश्य या 🙏 . . . . .*
*🍁विनीत 🍁*
*संतोष भैय्या महाले,जिल्हा समन्वयक ,आर्ट ऑफ लिव्हींग परिवार, धुळे*
*सेवेस तत्पर*
9823142977. 9011062152
9881184648. 7972398683
9422230442 90110 62150. 94227 92455. 70576 73821. 94222 86733 92259 10639
*२० नोव्हेंबर ला मजबुत महाराष्ट्रासाठी मतदानाचे कर्तव्य जरूर पर पाडूया. . . . . .*