12/05/2026
🔥 मोठी घोषणा 🔥
ALS Fitness कडून या मे महिन्यात क्रिकेटचा धमाका! 💪🏏
एक रोमांचक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे, जिथे तुमचा खेळ आणि जिद्द चमकणार आहे!
📅 लवकरच या मे महिन्यात
🎯 तुमची टीम तयार करा. सराव करा. दमदार खेळ करा.
📌 ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी कृपया आपली टीम रिसेप्शन डेस्कवर नोंदणी करावी.
मैदानात उतरा आणि तुमचा खेळ सिद्ध करा! 💥🏆
Regards,
ALS Fitness