Paramveer Rifle & Pistol Sport Shooting Club

Paramveer Rifle & Pistol Sport Shooting Club We provide training for Rifle & Pistol Sport Shooting.

नाशिक येथे झालेल्या शालेय विभागीय नेमबाजी स्पर्धेतील विजयी खेळाडू १० मीटर स्पितोल  प्रकारात  १) अनुजा विभांडीक  -  ३७० /...
15/10/2019

नाशिक येथे झालेल्या शालेय विभागीय नेमबाजी स्पर्धेतील विजयी खेळाडू
१० मीटर स्पितोल प्रकारात
१) अनुजा विभांडीक - ३७० / ४०० सुवर्ण पदक
२) तनय जोशीं - ३५० / ४०० रौप्य पदक
३) निकिता माळी ------- सुवर्ण पदक

१० मीटर पिप साईट रायफल प्रकारात
१) राहुल बैसाणे - रौप्य पदक
२) हिमेश ठाकूर - कास्य पदक

ओपन साईट मुले आणि मुलीं मिळून एकूण १२ पदके
सुवर्ण पदक - ३
रौप्य पदक - ४
कास्य पदक - ५

24/04/2018

धुळे जिल्ह्यात प्रथमच 50 मीटर फ्री पिस्टल या प्रकारात निखिल सोनजे यांना कांस्य पदक आणि परेश पाटील याला रजत पदक!!!
💐🌹 विजेत्यांचं अभिनंदन🌹💐
व विपिन सरांचे अभिनंदन

पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!!
💐💐💐💐💐💐💐

25/03/2017
09/03/2017
04/03/2017
04/03/2017

Address

Dhule

Telephone

9922522865

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Paramveer Rifle & Pistol Sport Shooting Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category