Teachers are suffering

Teachers are suffering M.A., B.ED., NET, SET, CTET, TET

26/07/2023
काँग्रेस चे नेते श्री. नानासाहेब पटोले यांनी वाढीव पद मान्यता मिळवण्यासाठी चालत असलेल्या आंदोलनाला भेट दिली ✊️वाढीव पदां...
25/07/2023

काँग्रेस चे नेते श्री. नानासाहेब पटोले यांनी वाढीव पद मान्यता मिळवण्यासाठी चालत असलेल्या आंदोलनाला भेट दिली ✊️
वाढीव पदांना मान्यता मिळालीच पाहिजे ✊️✊️

मा. आमदार जयंत पाटील यांनी आंदोलनातील शिक्षकांना भेट दिली...उच्च माध्यमिक विद्यालयातील मान्यता मिळालीच पाहिजे ✊️✊️
25/07/2023

मा. आमदार जयंत पाटील यांनी आंदोलनातील शिक्षकांना भेट दिली...
उच्च माध्यमिक विद्यालयातील मान्यता मिळालीच पाहिजे ✊️✊️

आझाद मैदानावर विना वेतन काम करणारे उच्च माध्यमिक विद्यालयातील वाढीव पदावरील शिक्षक आंदोलन करताना.
25/07/2023

आझाद मैदानावर विना वेतन काम करणारे उच्च माध्यमिक विद्यालयातील वाढीव पदावरील शिक्षक आंदोलन करताना.

25/07/2023

आज दिनांक - 25/7/2023 रोजी सकाळी आझाद मैदान येथे आंदोलन साठी सर्व वाढीव पदांवरील शिक्षक येत आहेत.. गेल्या अनेक वर्षांपासून विना वेतन अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयात कामे करून देखील सरकार या प्रश्नाकडे गंभीर्याने पाहत नाही. नुसते आश्वासने दिलीत , अद्याप पर्यंत सदर विषय सरकारने सोडवलेला नाही आहॆ.

महासंघातर्फे आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले .. वाढीव पदांना त्वरित मान्यता व वेतन तरतुद व इतर विषय हाताशी घेऊन काल आझा...
18/02/2021

महासंघातर्फे आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले .. वाढीव पदांना त्वरित मान्यता व वेतन तरतुद व इतर विषय हाताशी घेऊन काल आझाद मैदानावर सदर आंदोलन करण्यात आले.

*आंदोलन*                     शिक्षक दिन (5 सप्टेंबर 2020) काळा दिवस म्हणून पाळण्यात येत आहे. *प्रमुख मागणी* =अनुदानित कन...
05/09/2020

*आंदोलन* शिक्षक दिन (5 सप्टेंबर 2020) काळा दिवस म्हणून पाळण्यात येत आहे.

*प्रमुख मागणी* =अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांना मान्यता व वेतन तरतुद मिळावी.
नाव- *पंकज सुकदेव शिरसाठ,*
श्री. पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहाडी उपनगर धुळे.

Address

Dhule
424002

Telephone

8600045976

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Teachers are suffering posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category