अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळा जोगणीपाडा.

  • Home
  • India
  • Dhanora
  • अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळा जोगणीपाडा.

अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळा जोगणीपाडा. education department

15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिनाचे काही क्षण
16/08/2026

15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिनाचे काही क्षण

आज दि.९ ऑगस्ट रोजी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जोगणीपाडा येथे  जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण ...
09/08/2026

आज दि.९ ऑगस्ट रोजी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जोगणीपाडा येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पं. स. माजी सभापती आदरणीय अंजनाताई वसावे व धानोरा गावाचे सरपंच आदरणीय रीना ताई पाडवी यांचा सन्मान करण्यात आला तसेच शाळेतील आदिवासी शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी यांचा देखील सन्मान करण्यात आला.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक आदिवासी नृत्यांचे सादरीकरण केले विद्यार्थ्यांनी आपल्या कला-कौशल्यातून आदिवासी संस्कृती, परंपरा व जीवनशैलीचे सुंदर दर्शन घडविले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुरेश तिजवीज सर व सूत्रसंचालन श्रीम. वंदना वसावे मॅडम यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Address

Ashram School Jognipada
Dhanora
425412

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 8am - 12am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळा जोगणीपाडा. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category