12/09/2026
दापोलीच्या सर्वात मोठ्या आणि प्रो गोविंदा स्पर्धेत झळकलेल्या 'हिंदुराज गोविंदा पथक'ने आज ओंकार फिटनेसचा केलेला सन्मान, हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. आमच्या जिममधील गोविंदांनी सराव दरम्यान घेतलेली प्रचंड मेहनत, त्यांचा हा प्रवास आणि या सन्मानाबद्दल आम्ही हिंदुराज गोविंदा पथकाचे मनापासून आभार मानतो. ओंकार फिटनेसची बांधीलकी हिंदूराज गोविंदा पथकासोबत कायम 100% असेल.