Vele Boys

Vele Boys Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vele Boys, Vele, Chopda.

माझी मुलगी मोठी झाली.एकेदिवशी सहज म्हणाली," पप्पा मी कधी तुम्हाला रडवलय का ?"मी म्हटलं,"कारे पिलू आसं का विचारतेस ?"ती :...
17/07/2016

माझी मुलगी मोठी झाली.
एकेदिवशी सहज म्हणाली,
" पप्पा मी कधी तुम्हाला रडवलय का ?"
मी म्हटलं,"कारे पिलू आसं का विचारतेस ?"
ती :- काय नाही असच
मी :- नीट आठवत नाही ,
पण एकदा
ती :- "कधी ?" तिनं अधिरतेनं विचारलं.
मी म्हणालो," तु एक वर्षाची असताना मी तुझ्या समोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं कारण मला बघायचं होतं तु काय उचलतेस.
तुझी निवड ठरवणार होती की मोठेपणी तु कशाला जास्त महत्व देतेस.
जसे पैसे म्हणजे संपत्ती, पेन म्हणजे बुद्धी आणि खेळणं म्हणजे आनंद.
मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो.
मला बघायची होती तुझी निवड.
तु एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस आणि मी पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो.
तु रांगत रांगत पुढे आलीस, मी श्वास रोखून पहात होतो आणि क्षणार्धात तु त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस.
माझ्या लक्षातच नाही आलं की या सगळ्यांबरोबर मी सुद्धा एक निवड असू शकतो.
ती पहिली वेळ होती जेव्हा तु मला रडवलसं.!!!

खास मुलींच्या पप्पांसाठी

17/07/2016
....The Great Cricket Team Of Vele....
16/07/2016

....The Great Cricket Team Of Vele....

16/07/2016

निट वाचा
मराठा म्हणजे काय?

( पुणे जिल्ह्यातील दौंड येथे झालेल्या
दत्ता सोनवणे देशमुख
यांच्या व्याख्यानातील काही अंश )

आजची मराठाची व्याख्या
आणि खरा मराठा
यात फरक आहे.

तुम्हाला
सुझुकी समुराय
माहित असेल

किती गाजले
हे नाव

यातील
समुराय
ही
मराठा सारखीच
जमात आहे

पण

आपल्या कडे

लगेचच
जातीचा प्रश्न येतो.

अनेक लोक
माझे पुस्तक वाचतात
video पाहतात
आणि
बिनधास्त विचारतात

दत्ता सोनवणे तुमची जात कोणती?

म्हणजे अजूनही
तुमच्या गुणांकडे कमी
पण
जातीकडे पाहिले जाते.

आणि

अशी जातीयवादी मंडळी
फालतू अभिमान बाळगतात
पण

कुणाच्या कापल्या करंगळीवर ही *************.

असो.

तर

मराठा किंवा मराठी
याची उत्पत्ती

मरहट्टे
मरगट्ठे
मर्हाटे
या पासुन झाली.

पुर्वीचा
दंडकारण्य
दक्षिण पथ
आजचा
महाराष्ट्र....

८७७ मधे
उद्योतसूरी
नावाची
व्यक्ती
म्हणते
मरहट्टे
काळे. दणकट.भांडकुदळे आहेत

चीनी प्रवासी
युआन च्वांग यानेही
मराठ्यांचे
वर्णन केले आहे.

असा मराठी धिट्टा

छञपतींचा इतिहास
हा मराठ्यांचा इतिहास म्हणून ओळखला जातो.

हा मराठा
नक्की कोण?

मी व्याख्यानात नेहमीच सांगतो

मराठा म्हणजे

मरेपर्यंतच नाही तर मेला तरी मागे न हटणारा निर्भिड मर्द

मराठा म्हणजे

देशासाठी
मातृभूमी साठी
संस्कृती साठी
अखंड लढणारा लढवय्या

मराठा म्हणजे

जो स्वराज्यासाठी लढला
धर्मासाठी लढला
स्वातंत्र्यासाठी लढला
तो मराठा

तसे
जातीचे म्हणून ढीगभर आहेत
पण
मातीचे
आणि
मतीचे असतील
ते मराठा

शिवकाळात
अनेक होते

मोगलांकडून लढणारे मोगल

तसे शिवरायांकडून लढणारे मराठा

मग ते कोणत्याही जातीचे असो.

हे सांगण्यासाठी
मी एक कवीता लिहिली होती.
एकच कडवे देतो

जीव तोडुन लढला पुरंदर नाही मानली हार
स्वराज्यासाठी लढत होते मातंग महार

आग्यावरून सुटले राजे असता काळोजी कुंभार
जीवा महाले सकपाळ झाला जीवावर उदार

शायिस्याची तोडता बोटे मदत झाली माळ्याची
रक्ताचीही गंगा वाहीली नेबापुरच्या नाव्ह्याची

उठ मावळ्या उठ पेटूनी उठ
उगारून मुठ आता शिवबाची
सिंहाच्या जबड्यात घालून हात
मोजती दात हि जात मराठ्याची

हा मराठा कोणता
यात
महार
मांग
चांभार
कुंभार
तेली
माळी
साळी
कोळी
धनगर
सुतार
नाव्हि
लोहार
सोनार
१२ आलूते
१२ बलूते
१२ मावळ
सर्व जाती
धर्म
पंथ
वंश
यांचा समावेश होतो.

राष्ट्रगीतात
पंजाबा, सिंध, गुजराथ, मराठा असा शब्द येतो
येथे मराठा म्हणजे महाराष्ट्र

ज्ञानेश्वरीत
माझा मराठाच बोल कौतुके
अमृतातेहि पैजा जिंके
येथे मराठा हि भाषा आहे

सेनापती बापट
मराठा मेला तर राष्ट्र मेले
मराठ्याविन राज्य न चाले
येथे मराठा म्हणजे अस्मिता.

म.फुले
सर्व जातीं या मराठाच आहेत

येथे मराठा म्हणजे एकता

अशी हजारो उदाहरणे देता
येतील

साध उदाहरण

सर्व जाती लग्नानंतर जागरण गोंधळ घालतात.

का

कारण

कुळदैवत खंडोबा

अरे

आपले

कुळदेवता एक म्हणजे आपले कुळ एक

एकाच बापाची मुले वेगवेगळा व्यावसाय करायला लागली

तो व्यवसाय त्यांची ओळख झाली

पण
कुळ एकच ना

म्हणजे

आपण सर्व भाऊच ना.

हे जर समजले
तर
मराठा
हि संकल्पना कळेल.

पण
दुर्दैवाने आज
मराठा
ही भावना बदनाम झालीय

आणि करणारे स्वतःला मराठा म्हणतात.

गाडीमागे शिवाजी आणि मराठा लिहायच
आणि गाडी
बिअरबार बाहेर
डान्सबार बाहेर

नाहीतर
टूव्हिलर वर
रोज नवी (***)
तीथे गाडीवर शिवरायांचा फोटो

दारू
गुटखा खात
जय शिवाजी

हे कसले मावळे

हे तर कावळे

बापजाद्यांच्या जीवावर माकड उड्या मारणारे
कृपया

मराठा संकल्पना समजून घ्या

असो

तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असा
महाराष्ट्रात तुम्ही
मराठा आहात.

ही उदात्त संकल्पना जोपासा

शिवाजी राजे
सर्वांचे होते

त्यांच्या

नावाचा
कार्याचा
प्रेरणेचा
बुद्धीचा
ज्ञानाचा
वापर करा

पण गैर वापर करू नका.

हा sms प्रत्येक मावळ्यापर्यंत जाऊ द्या

हे मी तळमळीने बोलतोय.

काही चुकल तर माफ करा

good morning friends...
29/06/2016

good morning friends...

up coming notification of 2015
07/11/2014

up coming notification of 2015

07/11/2014

व्हियेतनाम या लहानग्या देशानं
अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला नमवलं होतं .

जवळपास वीस वर्ष चाललेल्या या युद्धात
अमेरिका पराजित झाली होती.

विजया नंतर व्हियेतनामच्या राष्ट्रध्यक्षाल
ा एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला
साहजिकचं तो युध्द कसे जिंकला हाच असणार
अमेरिकेला कसं नमवंल हाच असणार
त्यावर दिलेलं हे उत्तर वाचा....
"मुळात अमेरिका बलाढ्य देश मात्र त्याच बलाढ्य
देशाला नमवण्यासाठी
मी एका महान राजाचं चरित्र वाचलं होतं आणि त्यातून
मिळालेल्या प्रेरणेतून
मी युद्धनितीचा वापर केला आणि सहज विजय संपादन
केला...
पुढे पत्रकारानं विचारलं की कोण होता तो महान
राजा???

मित्रानों जेव्हा मी वाचलं
तेव्हा माझी ही छाती चांगलीच
फुगली जशी आता तुमची फुगेल..

तर या प्रश्नावर व्हियेतनामचे राष्ट्राध्यक्ष जागेवर
उभा राहिले
आणि
"छत्रपती शिवाजी महाराज" असं नावं घेतंल.
नाव घेत असताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळेच तेज
दिसत होत !!

पुढे ते म्हणाले की असा राजा जर आमच्या देशात
जन्माला आला असता
तर आज आम्ही जगावर राज्य केलं असतं.

काही वर्षांनंतर राष्ट्रध्यक्षांचा मृत्यू
झाला आणि त्यांनी आपल्या समाधीवर
"शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्त झाला"
असं लिहून ठेवलंय....

कालांतराने व्हियेतनामच्या परराष्ट्रमंत्र्यांनी
भारतचा दौरा केला ठरलेल्या राजकीय
कार्यक्रमानुसार त्यांना लाल किल्ला आणि
गांधीजींची समाधी दाखवण्यात आली .

मात्र हे दाखवतं
असताना त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे
हे विचारलं .
तेव्हा
तेव्हा भारतीय सरकार थबकलं आणि
रायगड असा उल्लेख केला ....

परराष्ट्र मंत्री रायगडावर आल्या आणि
महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं .

समाधीचं दर्शन घेतल्या नंतर
रायगडावरची माती उचलली आणि
आपल्या बॅगमध्ये भरली यावर
पत्रकारांनी या माती मागचं कारण
विचारलं त्यावर मंत्री महोदय म्हणाले की ,

ही माती शुरांची आहे
" या मातीत महान राजा जन्माला आला
हिचं माती मी माझ्या देशाच्या मातीत मिसळणार
आहे .
जेणे करुन आमच्या देशातही असे शुर पुरुष
जन्माला येवोत...

माझा राजा हा फक्त महाराष्ट्राला हेवा वाटावा नसून
संपूर्ण जगाला हेवा वाटावा असाच आहे !!!

!! छत्रपती शिवाजी महाराज की जय !!

अपेक्षा व्यक्त करतो कि आपण हि पोस्ट
मोठ्या अभिमानाने संपूर्ण महाराष्ट्र भर शेअर करावि..!

31/10/2014

रोचक तथ्य >>>>

1. टाइटैनिक जहाज को बनाने को लिए
उस समय 35 करोड़ 70 लाख रूपये लगे थे
जब कि टाइटैनिक फिलम बनाने के लिए
1000 करोड़ के लगभग लागत आई....
🕧🕜🕞🕟
2. बिल गेट्स हर सेकेण्ड में करीब
12000 रुपये कमाते हैं यानि एक दिन में
करीब 102 करोड़ रूपये.

3. राष्ट्रपति जार्ज बुश ने एक बार
जपानी प्रधानमंन्त्री की कुर्सी पर
उल्टी कर दी थी.

4. चीन में एक 17 साल के लड़के ने i
pad2 और i phone के लिए
अपनी kidney बेच दी थी.
🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜
5. धरती पे जितना भार
सारी चीटीयों का है उतना ही सारे
मनुष्यो का है.

6. Octopus के तीन दिल होते हैं.
🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝
8. सिर्फ मादा मच्छर ही आपका ख़ून
चूसती हैं. नर मच्छर सिर्फ आवाजे करते हैं.

9. ब्लु वेहल एक साँस में 2000
गुबारो जितनी हवा खिचती है और बाहर
निकालती है.

10. मच्छलीयो की यादआसत सिर्फ कुछ
सेकेंड की होती है.
पैराशूट की खोज हवाईजहाज से 1
सदी पहले हुई थी.
कंगारु उल्टा नही चल सकते.
👬👭👬👬👭👬👭👬 चीन में आप किसी व्यकित को 💯
रूपया प्रति घंटा अपनी जगह लाइन में
लगने के लिए कह सकते है.
👰👰👰👰👰👰👰👰👰👰 Facebook उपयोग करने
वाली सबसे बुजुर्ग मनुष्य 105 साल
की एक महिला है जिसका नाम Lillion
Lowe है.
🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕 ग्रीक और बुलगागिया में एक युद्ध
सिर्फ इसलिए लड़ा गया था क्योंकि एक
कुत्ता उनका border पार कर गया था.
📹 1894 में जो सबसे
पहला कैमरा बना था उससे
आपको अपनी फोटो खीचने के लिए उसके
सामने 8 घंटे तक बैठना पड़ेगा.

17. क्या आप जानते हैं:
❇❎✅♻
1 से 99 तक की स्पेलिंग में कही भी a, b, c, d का उपयोग नहीं होता है.
d का प्रयोग पहली बार 'Hundred' में होता है.

↔↔1 से 999 तक की स्पेलिंग में कही भी a, b, c का उपयोग नहीं होता है.

a का प्रयोग पहली बार 'Thousand' में होता है.

1 से 999,999,999 तक की स्पेलिंग में कही भी b, c का उपयोग नहीं होता है.

b का प्रयोग पहली बार 'Billion' में होता है.

c का प्रयोग इंग्लिश काउंटिंग में कही भी नहीं होता....

जानकारी अच्छी लगी हो तो
ज्यादा से ज्यादा शेयर करे

31/10/2014

भरलेला खिसा माणसाला "जग" दाखवतो ... आणि रिकामा खिसा याच जगातली "माणसं" दाखवतो..

ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकतघेता येतं त्याला उचलता येत नाही.

''विचित्र आहे पण सत्य आहे''.

आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर..... !! जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...!!

चांगले मित्र आणि औषधे हि आपल्या आयुष्यातील वेदना दुर करायचे काम करतात.फरक इतकाच कि,
औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही....

बरोबर ना ?

31/10/2014

Nakki vacha khup sundar aahe

निर्णय चुकतात आयुष्यातले

आणि

आयुष्य चुकत जाते..

प्रश्न कधी-कधी कळत नाहीत

आणि उत्तर चुकत जाते..

सोडवताना वाटतं

सुटत गेला गुंता..

पण प्रत्येक वेळी नवनवीन

गाठ बनत जाते

दाखविणाऱ्याला वाट

माहित नसते..

चालणाऱ्याचे ध्येय मात्र

हरवून जाते..

दिसतात तितक्या सोप्या

नसतात काही गोष्टी..

"अनुभव"

म्हणजे काय हे तेव्हाच कळते...

असे मित्र बनवा

जे कधीच साथ सोडणार नाही..

असे प्रेम करा

ज्यात स्वार्थ असणार नाही..

असे हृद्य बनवा कि

ज्यालातडा जाणार नाही..

असे हास्य बनवा

ज्यातरहस्य असणार नाही..

असा स्पर्श करा

ज्यानेजखम होणार नाही..

असे नाते बनवा

ज्याला कधीच मरण नाही...

सुरेश भटांच्या चार सुंदर

ओळी..

आयुष्य छान आहे,

थोडे लहान आहे......

रडतोस काय वेड्या.?

लढण्यात शान आहे...

काट्यातही फुलांची झुलती

कमान आहे.....

उचलून घे हवे ते,

दुनिया दुकान आहे....

जगणे निरर्थक म्हणतो तो

बेइमान आहे.

"सुखासाठी कधी हसावं लागंत

तर कधी रडावं लागतं,

कारण सुंदर धबधबा बनायला

पाण्यालाही उंचावरुनपडावं

लागतं"...

वाचून झाल्यावर शेअर कराच...........😊

29/10/2014

छत्रपती संभाजी महाराज
ऊंची = 7.5 फुट.
वजन= 170 ते 200 किलो.
छाती=75
तलवार=4 फुट लांब आणी 65 किलो वजन.
जेवन= फक्त नाश्ता 12 भाकर्यांचा 2 लिटर दुध.
लढाई = 128 युद्ध कधी ही नहरता.500
ते 1000 सैन्य एकटे मारुन टाकायचे.
कारणामे = वाघ सिंह फाडुन टाकला... आहे का आज असा कोणी......
छत्रपती संभाजीराजाना मानाजा मुजरा.......
धूम 3 साठी 900/ रु. खर्च करता....जय हो पण पहायला जाणार.... !!! पण लक्षात ठेवा..... हिन्दू धर्मासाठी बलिदान देणार्या धर्मवीर छत्रपती संभाजी -1689🚩
हा चित्रपट येत्या 17 जानेवारी 2015 ला प्रदर्शित
होणार आहे,
पण; महाराष्ट्रातील तमाम जनतेचे दुर्दैव कि,
त्याची जाहिरात सुद्धा दाखवली जात नाही.

पण आम्ही तमाम हिन्दू मराठी... याची जाहिरात करणार..👉
🚩🚩🚩
तूम्ही जर कट्टर हिंदू आणी कट्टर मराठा असाल तर या चित्रपटाची जाहिरात नक्की कराल ✌🚩

Address

Vele
Chopda
425107

Telephone

7588814154

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vele Boys posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vele Boys:

Share