Supreme Sambhavana

Supreme Sambhavana Coaching, Training, Counseling. NLP, EFT, BFT

**I will meet you there…**Where you and medon’t have names.Where we are notany role,any relationship,any label.Where I a...
30/08/2026

**I will meet you there…**

Where you and me
don’t have names.

Where we are not
any role,
any relationship,
any label.

Where I am not *I,*
and you are not *you.*

No expectations,
no identities,
no stories to carry.

Just two beings,
walking beside each other…

Not bound,
not owned,
not even needing to belong.

Just **सहप्रवासी**—
travellers on the same journey,

for as long as
our paths choose
to walk together.

**I will meet you there…**
where nothing defines us,
and yet
nothing separates us.

Supreme Sambhavana

ईश्वराला भेटण्यापेक्षा… त्याला ओळखण्याची दृष्टी कधी विचार केलाय का—ईश्वर प्रत्यक्ष आपल्या समोर आला, तर आपण त्याला ओळखू त...
13/08/2026

ईश्वराला भेटण्यापेक्षा… त्याला ओळखण्याची दृष्टी

कधी विचार केलाय का—ईश्वर प्रत्यक्ष आपल्या समोर आला, तर आपण त्याला ओळखू तरी का?

आपल्या मनात ईश्वराची एक प्रतिमा तयार असते. तो कसा दिसावा, कुठे भेटावा, कसा अनुभवावा… आणि त्या प्रतिमेपेक्षा वेगळ्या रूपात सत्य समोर आलं, तर कदाचित आपण त्यालाच नाकारू.

जरा चराचरातील कोरड्या पाषाणातही, सृष्टीच्या प्रत्येक कणाकणात तोच आहे. मीही तोच, तूही तोच. तरी शोध सुरू आहे— “कुठे भेटेल?” आणि प्रार्थना सुरू आहे— “दर्शन दे…”

कदाचित प्रश्न ईश्वर कुठे आहे हा नाही; आपली दृष्टी त्याला पाहण्याइतकी निर्मळ आहे का, हा आहे.

म्हणूनच कदाचित “ईश्वर भेटो” अशी प्रार्थना करण्यापेक्षा—

“तुला पाहण्याची दृष्टी दे रे भगवंता…”

ही प्रार्थना अधिक खोल आहे.

कारण तो समोर असूनही दिसत नसेल, तर दर्शनाचा काय उपयोग?

— सुप्रीम संभावना 🌿

11/07/2026

08/07/2026

वारी सोहळा सेवा 2026
प्रार्थना देवा तुला ही...
#वारी #वारकरी #प्रार्थना #विठ्ठल

         #क्षमा
07/07/2026

#क्षमा

05/07/2026

04/07/2026

Address

Chinchwad
412114

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm
Saturday 9:30am - 6pm

Telephone

+919623459196

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Supreme Sambhavana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Supreme Sambhavana:

Shortcuts

Share