The Tug Of War Association Nagpur

The Tug Of War Association Nagpur Tug Of War Nagpur.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापिठ नागपूर यांच्या अंतरगत आंतर महाविदयालयिन रस्सी‍‌खेच निवड चाचणी 21 ते 22 मार्च 2...
22/03/2022

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापिठ नागपूर यांच्या अंतरगत आंतर महाविदयालयिन रस्सी‍‌खेच निवड चाचणी 21 ते 22 मार्च 2022,तायवाडे महाविदयालय कोराडी येथे पार पड ली.

22 Maharashtra state tug of war championship chinchani beach Dist palgharNagpur senior men 600 kg silver medal
22/11/2021

22 Maharashtra state tug of war championship chinchani beach Dist palghar
Nagpur senior men 600 kg silver medal

Nagpur District Tug Of War Trail Selection10-11-2021Nagpur Rural Police Headquarters ( Nagpur)Chief Guest : Police Inspe...
10/11/2021

Nagpur District Tug Of War Trail Selection
10-11-2021
Nagpur Rural Police Headquarters ( Nagpur)
Chief Guest : Police Inspector Mr.Tidke Sir( Ground Incharge Nagpur Rural Poilce Headquarters)
Mr.Dhaiyrasheel Sutey Sir ( Secretary Tug Of War Association Nagpur)

💪🏻💪🏻💪🏻
06/11/2021

💪🏻💪🏻💪🏻

वरील परिपत्रकानुसार... दिनांक 26 आॅगष्ट ते 1 सप्टेंबर 2021 या कालावधी दरम्यानराष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धा बिकानेर, राजस्था...
06/08/2021

वरील परिपत्रकानुसार... दिनांक 26 आॅगष्ट ते 1 सप्टेंबर 2021 या कालावधी दरम्यान
राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धा बिकानेर, राजस्थान येथे होणार आहेत.या करीता
सबज्युनिअर (17 वर्षे वयोगट मुले व मुली आणि मिक्स ),
ज्युनियर (19 वर्षे वयोगट मुले व मुली आणि मिक्स ),
व सीनियर (पुरुष व महिला आणि मिक्स ) या वयोगटाकरीता महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघाची निवड करावयाची आहे...

कोरोना परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये स्पर्धा घेण्याची परवानगी नसल्यामुळे महाराष्ट्र राज्याची रस्सीखेच निवड चाचणी ऑनलाईन पद्धतीने दिनांक -: 8 आॅगष्ट 2021 रोज रविवारला सायं.4 ते 6 वाजे दरम्यान घेण्यात येणार आहे.

तरी ज्या खेळाडूंना राज्य रस्सीखेच निवड चाचणी मध्ये सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी आपले नाव दिनांक -: 7 आॅगष्ट 2021 रोज शनिवार पर्यंत
खालिल नंबरवर संपर्क करुन आपला सहभाग नोंदवावा...

धैर्यशील सुटे -: 9850341248
अमित ठाकुर -: 8208335431
शुभम भोकरे -: 7218299538
ईशा गणवीर -: 7058284952
धन्यवाद
धैर्यशील सुटे
सचिव, दि टग आॅफ वाॅर
असोसिएशन,नागपूर

06/07/2019

नागपूर रस्सीखेच असोसिएशन च्या वतीने राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेकरिता उद्या दि.7-7-2019 ला दुपारी 3 वाजता महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथे निवड चाचणी घेण्यात येणार आहे .
निवड खालील गटात केल्या जाईल
ज्युनिअर मुले व मुली
सिनिअर मुले व मुली

19/10/2018
Happy Dashera..
19/10/2018

Happy Dashera..

 # # #  work makes man perfect # #..
15/10/2018

# # # work makes man perfect # #..

Practice Time....
15/10/2018

Practice Time....

with Punjab power team....
22/08/2018

with Punjab power team....

Address

Chinchani
401502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Tug Of War Association Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category