नवमहाराष्ट्र संघ , बोरिवली

नवमहाराष्ट्र संघ , बोरिवली Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from नवमहाराष्ट्र संघ , बोरिवली, Sports Team, Borivali West.

शुभ दसरा .... आज सालाबादानुसार पारंपारिक मैदानाची पूजा, बाप्पा चरणी प्रार्थना सुद्धा करण्यात आली....😊 🙏🙏
15/10/2021

शुभ दसरा ....
आज सालाबादानुसार पारंपारिक मैदानाची पूजा, बाप्पा चरणी प्रार्थना सुद्धा करण्यात आली....😊 🙏🙏

अभिमान महाराष्ट्राचा (महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार) वितरण सोहळा 2021🏆 श्री.विशाल प्रभाकर माने आपणास जाहीर झाल्याबद्दल...
28/05/2021

अभिमान महाराष्ट्राचा (महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार) वितरण सोहळा 2021🏆 श्री.विशाल प्रभाकर माने आपणास जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...💐

 #दीपपूजन २०२०          🔥🔥🎉🎊✨✨
15/11/2020

#दीपपूजन २०२०

🔥🔥🎉🎊✨✨

19/10/2020
15/07/2020

🙏🏼 #दुःखद_निधन 🙏🏻
आपला मित्र, राष्ट्रीय खेळाडू कु.रोहित शेट. (युनियन बँक) यांचे वडील कै. गंगाधर शेट यांचे आज दिनांक १५ जुलै २०२० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
तरी ईश्वर त्यांच्या मृत्म्यास शांती देवो....🙏🙏
आम्ही सर्व मित्र परिवार आणि सर्व खेळाडूं कडून शतशः आदरांजली...🙏🙏

नव महाराष्ट्र संघ, बोरिवली (प.)

 #तुमच्या_कार्याला_सलाम....आजच्या ह्या संकटाच्या काळात आपल्यातले आपले सहकारी अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत,कुणी मुंबई पो...
21/05/2020

#तुमच्या_कार्याला_सलाम....
आजच्या ह्या संकटाच्या काळात आपल्यातले आपले सहकारी अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत,
कुणी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून रात्रंदिवस रस्त्यावर,
कुणी महानगरपालकेतर्फे नागरिकांच्या सुविधांसाठी,
कुणी सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात, कुणी भारतीय पोस्टल, कुणी इतर सेवांमधून आप आपल्या परीने समाज भान जपून आपले योगदान देत आहेत, त्याचे मोल खरंच शब्दात नाहीय.

आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नवमहाराष्ट्र संघाचे घटक आहात, होतात आणि यापुढे ही असाल ही #नवमहाराष्ट्र_परिवारासाठी ची एक #अभिमानास्पद गोष्ट आहे....
सध्याच्या घडीला आपले कार्य हे #अवर्णनीय आहे, आपल्या कर्तृत्वाला सलाम...स्वतः ची काळजी घ्या, इतकच आम्ही सांगू शकतो...

घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित, मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असो. मान्यतप्राप्त कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ च्या निवड प्रक्रियेत ...
15/03/2020

घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित, मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असो. मान्यतप्राप्त कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ च्या निवड प्रक्रियेत काल संघातील उदयोन्मुख खेळाडू ....
कु. विशाल काटकर
आणि
कु. सुरेश बहादुर यांची निवड झाली,
त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा....⚡✨👍

मुंबई उपनगरातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी आपण हे व्यावसायिक व्यासपीठ दिल्याबदद्ल, घाटकोपर प्रतिष्ठान, आपल्या संस्थेचे आणि सर्व कार्यकारी मंडळाचे विशेष आभार.....

नवमहाराष्ट्र संघाचे माजी खेळाडू, आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या व्यावसायिक संघाचं प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रीय खे...
27/02/2020

नवमहाराष्ट्र संघाचे माजी खेळाडू, आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या व्यावसायिक संघाचं प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रीय खेळाडू सन्मा. किरण देवडीगा यांची घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित कबड्डी प्रीमियर लीग २०२० साठी "राजे शिव छत्रपती वॉरियर्स" संघाच्या प्रशिक्षक पदी निवड ..... आपले मनःपूर्वक अभिनंदन...

नव महाराष्ट्र संघ [बोरिवली ] भारतीय जनता पार्टी [बोरिवली ] क्षेत्र आमदार चषक २०२० भव्य कबड्डी स्पर्धा १६ जानेवारी ते १९ ...
19/01/2020

नव महाराष्ट्र संघ [बोरिवली ]
भारतीय जनता पार्टी [बोरिवली ] क्षेत्र
आमदार चषक २०२०
भव्य कबड्डी स्पर्धा
१६ जानेवारी ते १९ जानेवारी
दिवस चौथा

Address

Borivali West

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नवमहाराष्ट्र संघ , बोरिवली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category