भोर तालुका कुस्तीगीर संघ मोहन नाना खोपडे

  • Home
  • India
  • Bhor
  • भोर तालुका कुस्तीगीर संघ मोहन नाना खोपडे

भोर तालुका कुस्तीगीर संघ मोहन नाना खोपडे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भोर तालुका कुस्तीगीर संघ मोहन नाना खोपडे, Sports Team, Bhor.

भोर तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा बुधवार.१८\१२\२०१९स्थळ.वडगाव डाळाचे
16/12/2019

भोर तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा
बुधवार.१८\१२\२०१९
स्थळ.वडगाव डाळाचे

भोर तालुका कुस्तीगीर संघाचे प्रसिध्दी प्रमुख वरवडी गावचे सरपंच राजेंद्र वरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु...
27/07/2019

भोर तालुका कुस्तीगीर संघाचे प्रसिध्दी प्रमुख वरवडी गावचे सरपंच राजेंद्र वरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक..पैलवान मोहन नाना खोपडे (पुणे जिल्हा कुस्ती गीर संघाचे सचिव व भोर तालुका कुस्ती गीर संघाचे अध्यक्ष )

*🙏पै मोहन नाना खोपडे यांनी आयोजित  झालेल्या शहीद कपिल कुण्डू के जन्म दिवस पर कुस्ती स्पर्धा गुरूग्राम हरियाणा येथे पार प...
11/02/2019

*🙏पै मोहन नाना खोपडे यांनी आयोजित झालेल्या शहीद कपिल कुण्डू के जन्म दिवस पर कुस्ती स्पर्धा गुरूग्राम हरियाणा येथे पार पडल्या
यावेळी गुरू द्रौणाचार्य पुरस्कार रोशणलाल व आॅलइंडिया चॅम्पियन पैलवान मोहन नाना खोपडे 🙏*

07/02/2019
16/11/2018
पुणे जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक पै मोहन नाना खोपडे( अध्यक्ष भोर तालुका ...
06/08/2018

पुणे जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
शुभेच्छुक पै मोहन नाना खोपडे( अध्यक्ष भोर तालुका कुस्तीगीरसंघ)

आज गणपती पुळे येथे दर्शन घेतले
16/06/2018

आज गणपती पुळे येथे दर्शन घेतले

पैलवान अभिनंदन
18/04/2018

पैलवान अभिनंदन

08/04/2018

पुणे जिल्ह्यातील सर्व कुस्तीगिरांना कळविण्यात येते कि,13 ते15 एप्रिल मुंबई येथे होणार्या खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याची निवड चाचणी मंगळवार दिनांक 10/4/2018रोजी दुपारी 3 वाजता मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र येथे होणार आहे
पुणे जिल्ह्यातील निवड चाचणी स्पर्धेतील माती गटातील व मँट गटातील प्रथम आलेल्या खेळाडुमध्ये चाचणी घेतली जाईल
अधिक माहीतीसाठी मोहन खोपडे 8888813656शी संपर्क साधणे

आमचे मित्र पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांना वाढदिवसाच्या व पुढील भावी आयुष्याच्या ला...
07/04/2018

आमचे मित्र पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे
अध्यक्ष पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांना
वाढदिवसाच्या व पुढील भावी आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा
शुभेच्छुक..पैलवान मोहन नाना खोपडे
(सचिव पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ,
अध्यक्ष.भोर तालुका कुस्तीगीर संघ)

Address

Bhor

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भोर तालुका कुस्तीगीर संघ मोहन नाना खोपडे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category