Aamhi Shelarkar

Aamhi Shelarkar Amhi shelrkar is representing the village shelar.Our gym is pride of every shelarkar.

02/09/2026
Shout out to my newest followers! Excited to have you onboard!Vilas Chavan, Nilesh Nikade
02/09/2026

Shout out to my newest followers! Excited to have you onboard!

Vilas Chavan, Nilesh Nikade

*फक्त ३ दिवस बाकी!**🚩 आमच्या गावची मानाची दहीहंडी 🚩*वर्षभर ज्या क्षणाची वाट पाहिली,तो थरार आता अगदी जवळ आलाय!*३ दिवसांवर...
01/09/2026

*फक्त ३ दिवस बाकी!*

*🚩 आमच्या गावची मानाची दहीहंडी 🚩*

वर्षभर ज्या क्षणाची वाट पाहिली,
तो थरार आता अगदी जवळ आलाय!

*३ दिवसांवर आलीये दहीहंडी! 🥳*

गोपाळ सज्ज व्हा...
थरावर थर लागणार...
आणि शेलार पुन्हा दुमदुमणार!
fansAamhi Shelarkar

31/08/2026

*४ दिवसांवर आली दहीहंडी!*

वर्षभराची प्रतीक्षा संपली!
थरावर थर लागणार,
गोविंदा बेभान होणार!
पुन्हा एकदा इतिहास घडवणार!

*तयार रहा!* fansAamhi Shelarkar

अभिमानाचा क्षण! 🥇🏆 ऋषिकेश संजय शिबे याने ICN मध्ये 1st Place मिळवत आपल्या मेहनतीची आणि जिद्दीची ताकद सिद्ध केली! 💪
29/08/2026

अभिमानाचा क्षण! 🥇🏆

ऋषिकेश संजय शिबे याने ICN मध्ये 1st Place मिळवत आपल्या मेहनतीची आणि जिद्दीची ताकद सिद्ध केली! 💪

Address

Shelar
Bhiwandi
421302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aamhi Shelarkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share