RAJ Fitness Centre

राज्यस्तर शालेय वुशू क्रीडा स्पर्धा नांदेड असिस्टंट हेडजज पदी नियुक्त केल्याबद्दल ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन, पंच तांत्...
22/01/2023

राज्यस्तर शालेय वुशू क्रीडा स्पर्धा नांदेड असिस्टंट हेडजज पदी नियुक्त केल्याबद्दल ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन, पंच तांत्रिक कमिटी व नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे आभार🙏

औरंगाबाद येथे झालेल्या शालेय वुशू क्रीडा स्पर्धेमध्ये राज मार्शल आर्ट अकॅडमीच्या आठ खेळाडूंनी सुवर्णपदक व एक कांस्यपदक म...
16/01/2023

औरंगाबाद येथे झालेल्या शालेय वुशू क्रीडा स्पर्धेमध्ये राज मार्शल आर्ट अकॅडमीच्या आठ खेळाडूंनी सुवर्णपदक व एक कांस्यपदक मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन विजयी खेळाडूंची नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा.
विजय खेळाडू
1.सुमित कुमार संजय बहिरवाळ 2. विशाल विष्णू निर्मळ
3. जय जाधव
4. रोहित शिवाजी थोरात
5. अजय बापूसाहेब बहिर
6. ऋषिकेश श्रीमंत सुरवसे
7. भूमी राम शेळके
8. प्रिय सुनील पवार
खेळाडूंनी सुवर्णपदक व
श्रद्धा आनंद वाघुंबरे कांस्यपदक पटकावले.

विजय खेळाडूंचे बीड जिल्हा वुशू सोसिएशनचे अधक्ष्य तात्यासाहेब कदम सर प्रशिक्षिका पूनम खराडे मॅडम यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेबीड जिल्हा वुशू सोसिएशनचेसाठी शुभेच्छा दिल्या
तसेच खेळाडूंना बीड जिल्हा वुशू सोसिएशनचे सचिव प्राध्यापक अनिल खराडे सर यांचे मार्गदर्शन लाभले
💐💐💐💐💐💐💐💐💐
💥💥💥💥🥇🥇🥇🥇🏅🎖🏆🏆🎇🎇🎆🎆🎇

ऍडमिशन ओपन
राज फिटनेस सेंटर अँड
मार्शल मार्शल आर्ट आडमी
बंब सर्कल नगर नाका बीड
मो. नं. 7768977671

💪 *राज फिटनेस सेंटर* 👍आज 1.00kg वेट लॉस ट्रेकिंग, फिटनेस व वेटलॉस ट्रेनिंग.       चैतन्य जोगदंड.     1.kgविनायक वारे सर ...
15/05/2022

💪 *राज फिटनेस सेंटर* 👍

आज 1.00kg वेट लॉस
ट्रेकिंग, फिटनेस व वेटलॉस ट्रेनिंग.

चैतन्य जोगदंड. 1.kg
विनायक वारे सर 900 kg
सुनील बळवंते सर 900gm
अमोल काळे सर 800 gm
विशाल निर्मळ 600gm

*फिटनेस, वेट लॉस, वेट गेन आणि हाईट गेन ट्रेनिंग*
एक वेळ अवश्य भेट द्या
*पत्ता - बंब सर्कल, नगर नका, बीड*

कोच अनिल खराडे
मो.न. 7768977671

*राज फिटनेस सेंटर* सूर्यनमस्कार रेकॉर्ड व वेट लॉस हार्दिक अभिनंदनअमोल काळे सर    121   1.100 kgविनायक वारे सर    121   1...
14/05/2022

*राज फिटनेस सेंटर*

सूर्यनमस्कार रेकॉर्ड व वेट लॉस हार्दिक अभिनंदन

अमोल काळे सर 121 1.100 kg
विनायक वारे सर 121 1 kg
आविष्कार काळे 121 00gm
हर्षवर्धन बांगर 100 400gm
चैतन्य जोगदंड 100 600gm
प्रताप राऊत सर. 50 500

*फिटनेस, वेट लॉस, वेट गेन आणि हाईट गेन ट्रेनिंग*

एक वेळ अवश्य भेट द्या

*पत्ता - बंब सर्कल, नगर नका, बीड*

कोच- अनिल खराडे 7768977671

💐💐💐💐💐💐

💪 राज फिटनेस सेंटर 👍आज 1.400kg वेट लॉस ट्रेकिंग, फिटनेस व वेटलॉस ट्रेनिंग 9.25 किमी.       विनायक वारे सर 1.400 kgअमोल क...
13/03/2022

💪 राज फिटनेस सेंटर 👍

आज 1.400kg वेट लॉस
ट्रेकिंग, फिटनेस व वेटलॉस ट्रेनिंग
9.25 किमी.

विनायक वारे सर 1.400 kg
अमोल काळे सर 1.100 kg
दीपक वाघमोडे. 1.00 kg
हर्शल नाईकवाडे 900 gm

*फिटनेस, वेट लॉस, वेट गेन आणि हाईट गेन ट्रेनिंग*
एक वेळ अवश्य भेट द्या
*पत्ता - बंब सर्कल, नगर नका, बीड*

कोच अनिल खराडे
मो.न. 7768977671

Address

Beed
Bhir

Alerts

Be the first to know and let us send you an email when RAJ Fitness Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share