04/01/2025
*जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर*
*कुस्ती मँट उदघाटन सोहळा आणि सत्यनारायण पुजा व महाप्रसाद*
*निमंत्रण*
*जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर* येथे *रविवार दि. ०५ जानेवारी २०२४ रोजी कुस्ती मँट उदघाटन सोहळा आणि सत्यनारायण पुजा व महाप्रसाद* कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
*"सत्यनारायण पुजा सकाळी 10 वा. होईल. कुस्ती मँट उदघाटन सोहळा सायं 06 वाजता, व स्नेहभोजन कार्यक्रम सायंकाळी 08 नंतर सुरू होईल*
*निमंत्रक*
श्री.गोरख खळदकर
*(संस्थापक/अध्यक्ष,जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर)*
श्री. तानाजी ढेकणे
*कार्याध्यक्ष, जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर)*
पै. प्रेमचंद आक्कोळे
*सचिव / NIS कुस्ती कोच, जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर*
*पत्ता*
जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर, सर्वे नं. २४/५, मुर्धा गाव, गॅस गोडाऊन जवळ, उत्तन रोड, भाईंदर (प). ४०११०१.
*संपर्क - ९९३०००५५६१ / ८४५४०८५८४८