30/03/2026
लक्ष द्या… लक्ष द्या…!
मुलांच्या उज्ज्वल आरोग्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी
**श्री सह्याद्री संघ, भांडुप** आयोजित करत आहे…
**सह्याद्री स्पोर्ट्स कॅम्प – उन्हाळी क्रीडा शिबिर 2026!**
"SOUND MIND IN SOUND BODY "
दहा(10) वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी खेळ हा सर्वोत्तम व्यायाम आहे.
मैदानी खेळ, जिम्नॅस्टिक, स्विमिंग, स्किपिंग यांसारख्या उपक्रमांमुळे
मुलांचा शारीरिक विकास होतो आणि प्रतिकारशक्ती वाढते.
किशोरवयीन मुलांसाठी या वयात शरीराची योग्य ठेवण – म्हणजेच पोस्चर
आणि फिटनेस खूप महत्त्वाचा असतो.
हलके रेजिस्टन्स ट्रेनिंग, योग, सूर्यनमस्कार, मैदानी खेळ
आणि विविध ग्रुप अॅक्टिव्हिटीमुळे शरीरासोबत मनालाही ताजेतवानेपणा मिळतो.
फिटनेस म्हणजे शिस्त, संयम आणि सकारात्मक मानसिकता यांचे सुंदर मिश्रण.
फिटनेस हा केवळ ट्रेंड नाही,
तर आत्मविश्वास आणि ऊर्जेचा खरा स्रोत आहे.
म्हणूनच रोज थोडा वेळ स्वतःसाठी…
आणि आपल्या मुलांच्या उत्तम भविष्यासाठी…
सर्वोत्तम ठिकाण म्हणजे…
**सह्याद्री क्रीडा शिबिर 2026!**
या कॅम्पमध्ये –
फिटनेस ट्रेनिंग
भारतीय खेळ
जिम्नॅस्टिक
फन गेम्स
आणि विविध ग्रुप अॅक्टिव्हिटीज
कॅम्पची वैशिष्ट्ये –
प्रशिक्षित प्रशिक्षक
महिला प्रशिक्षकांची सुविधा
वैयक्तिक मार्गदर्शन
भव्य आणि क्रीडासोयींनी युक्त क्रीडांगण
आणि पूर्ण सुरक्षिततेची हमी.
**वयोमर्यादा – 5 ते 18 वर्षे**
**कॅम्प कालावधी:**
1 बॅच - *23 एप्रिल ते 10 मे 2026*
2 बॅच- *02 मे ते 17 मे 2020*
दररोज सकाळी 7.30 ते 10
ठिकाण –
**श्री सह्याद्री संघ, सह्याद्री विद्यामंदिर भांडुप**
आजच आपल्या मुलांची नोंदणी करा…
आणि त्यांना द्या आरोग्यदायी, ऊर्जावान आणि आत्मविश्वासपूर्ण भविष्य!
**सह्याद्री स्पोर्ट्स कॅम्प 2026 – खेळ, फिटनेस आणि आनंदाचा संगम!**
http: //wa.me/ 918082013477