न्यु वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी भंडारा

  • Home
  • India
  • Bhandara
  • न्यु वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी भंडारा

न्यु वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी भंडारा WE TEACH CANOEING,KAYAKING, DRAGON BOAT AND ROWING ALL WATER SPORTS ACTIVITIES..

  3.0Organised by -       Director -  Technical Support by -        .
31/08/2025

3.0
Organised by -
Director -
Technical Support by - .

वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी भंडारा चे  #आधारस्तंभ, खेळाडूंच्या पाठीशी सदैव उभे असणारे व कुठल्याही अडचणीत त्यांना सहकार्यासाठी ...
19/08/2025

वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी भंडारा चे #आधारस्तंभ, खेळाडूंच्या पाठीशी सदैव उभे असणारे व कुठल्याही अडचणीत त्यांना सहकार्यासाठी तत्पर असणारे लाडके #अभय #भागवत सर #अध्यक्ष #अक्वॉटिक #असोसिएशन भंडारा आपणास #वाढदिवसाच्या खूप खूप #शुभेच्छा आपणास निरोगी सुदृढ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎉🎉❤️🤩

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा मार्फत दरवर्षी देण्यात य...
18/08/2025

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा मार्फत दरवर्षी देण्यात येणारा जिल्हा क्रीडा पुरस्कार 2023-24
गुणवंत खेळाडू पुरुष - विलास प्रकाश बोरकर
गुणवंत खेळाडू महिला- पूजा राधेश्याम बेंदेवार
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक- सुभाष कवडू जमजारे
वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी चे खेळाडू व मार्गदर्शक
यांना स्वातंत्र्यदिनी पोलीस कवायत मैदान येथे प्रदान करण्यात आला...❤️🎉🎉

नुकत्याच पार पडलेल्या जत सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कॅनोईंग व कयाकींग अजिंक्यपद स्पर्धेत वॉटर स्पोर्टस् अकॅडमी...
06/07/2025

नुकत्याच पार पडलेल्या जत सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कॅनोईंग व कयाकींग अजिंक्यपद स्पर्धेत वॉटर स्पोर्टस् अकॅडमी भंडारा येथील खेळाडूंनी सहभाग नोंदवुन चैतन्य कांबळे,सर्वेश उके,निर्धन निंबार्ते,करण शेंडे यांनी k4-500m कांस्य पदक, C4 1000m प्रकारात आर्यन इंगोले, प्रशांत कुंभारे, हर्षद डोळस,रोहित नागपुरे व K2 200m प्रकारात करण शेंडे,सर्वेश उके यांनी कांस्यपदक प्राप्त केले.

21/06/2025

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025
One Earth,One Health

🤩❤️😍❤️🛶🛶🏊🏻🏊🏻
16/06/2025

🤩❤️😍❤️🛶🛶🏊🏻🏊🏻

दिनांक 31 मे 2025 रोजी भंडारा जिल्हा अक्वाटिक असोसिएशन तर्फे प्रेसिडेंट कप 2025 जलतरण स्पर्धा आयोजित केलेली होती या जलतर...
02/06/2025

दिनांक 31 मे 2025 रोजी भंडारा जिल्हा अक्वाटिक असोसिएशन तर्फे प्रेसिडेंट कप 2025 जलतरण स्पर्धा आयोजित केलेली होती या जलतरण स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मा.श्री. संजय कोलते जिल्हाधिकारी भंडारा , मा. डॉ. सौ. इरम नुरुल हसन ,मा.अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, अभयजी भागवत अध्यक्ष अक्वाटिक असोसिएशन भंडारा, कीर्ती बिसेन उपाध्यक्ष,अक्वाटिक असोसिएशन भंडारा, डॉ. ओम गिऱ्हेपुंजे, सुभाष बारसे पोलीस निरीक्षक भंडारा, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, डॉ. योगेश जिभकाटे , मा.नितेश चुटे अध्यक्ष रोटरी क्लब भंडारा, मा.आकाश गायकवाड क्रीडा अधिकारी, अविनाश निंबार्ते, राज्य क्रीडा मार्गदर्शक, प्रशांत कारेमोरे, विशाल बांते यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. मा. जिल्हाधिकारी महोदयांनी उपस्थित खेळाडूंना स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या व अभयजी भागवत अध्यक्ष अक्वाटिक असोसिएशन भंडारा यांनी सदर स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याचे आश्वासन दिले व उपस्थित खेळाडुंना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी भंडारा पवनी विधानसभेचे आमदार मा.श्री नरेंद्र भोंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी खेळाडूंना मेडल ,ट्रॉफी, सर्टिफिकेट व बॅग देऊन सन्मानित केले, सदर जलतरण तलावाच्या आधुनिकीकरनाबाबत आश्वासन दिले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
तसेच भंडारा गोंदिया लोकसभा संघाचे खासदार मा. डॉ.श्री प्रशांत पडोळे यांनी सुद्धा स्पर्धेच्या बक्षिस वितरणाप्रसंगी उपस्थिती दर्शविली व खेळाडुंना सन्मानित करून मोलाचे मार्गदर्शन दिले.
सदर स्पर्धेत 2 वर्ष ते 60 वर्ष वयोगटाच्या संपूर्ण जिल्हयातील 300 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

 #ॲक्वाटिक  #असोसिएशन  #भंडारा चे  #उपाध्यक्ष मा. #कीर्ती  #बिसेन  #आपणास  #वाढदिवसाच्या  #हार्दिक  #शुभेच्छा.आपणांस निर...
28/05/2025

#ॲक्वाटिक #असोसिएशन #भंडारा चे #उपाध्यक्ष मा. #कीर्ती #बिसेन #आपणास #वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा.
आपणांस निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्रचरणी प्रार्थना...

नोंदणी सुरू आहे...
27/05/2025

नोंदणी सुरू आहे...

वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी भंडारा ची राष्ट्रीय खेळाडू व सध्या नागपूर पोलिस दलात कार्यरत असणारी कु.  #निता ₹शेंडे हिला जिल्हा ...
02/05/2025

वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी भंडारा ची राष्ट्रीय खेळाडू व सध्या नागपूर पोलिस दलात कार्यरत असणारी कु. #निता ₹शेंडे हिला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा मार्फत #जिल्हा #क्रीडा #पुरस्कार गुणवंत खेळाडू (महिला) 2020-21 महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस परेड मैदान भंडारा येथे वितरीत करण्यात आला.. त्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पोपुढील वाटचालीस शुभेच्छा.

Address

Kardha
Bhandara

Opening Hours

Monday 6am - 9am
3pm - 6pm
Tuesday 6am - 5pm
Wednesday 6am - 5pm
Thursday 6am - 5pm
Friday 6am - 5pm
Saturday 6am - 5pm
Sunday 6am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when न्यु वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी भंडारा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share