Karan Deotale Fan

Karan Deotale Fan करण देवतळे यांचा अभिमान | वरोरा-भद्रावतीसाठी समर्पित | प्रगती, विकास, आणि जनसेवा – भाजपाची ताकद 💪

19/11/2024

घराणेशाही राजकारण हटवूया, वरोरा भद्रावती शहराला विकसनशील बनवूया !

19/11/2024

भाजप - महायुती आहे , तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे...

19/11/2024

सगळ्यांच्या साथीने नव्या दिशेने पाऊल टाकायचंय! वरोरा भद्रावती करांच्या आशीर्वाद दिलाय, आता बदलाची नांदी घडवूया..

19/11/2024

अविरत विकासाचे वचन, दाबा नंबर एकचे बटन ☝🏻☝🏻 आपला माणूस आपल्या हक्कासाठी.....

19/11/2024

माजरी येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली, जिथे जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजपाच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेने घेतलेले वचन पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले. तुमच्या पाठिंब्याने, वरोरा-भद्रावतीसाठी नवे अध्याय लिहिले जातील. कमळ चिन्हावर 1 नंबरचे बटन दाबा आणि विकासाची साथ द्या!

19/11/2024

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य जाहीर सभा

शनिवार, दि. १६/११/२०२४ ⏰वेळ: सकाळी 11 वाजता. स्थळ :- यशवंतराव शिंदे महाविद्यालयाचे पाटांगण, भद्रावती

🙏 आजच्या सभेत जमलेल्या जनसमुदायाने दाखवलेल्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे प्रेरणा मिळते आहे. हा तुमचा पाठिंबा म्हणजे विकासाच्या मार्गावर पुढे जाण्याचा दृढ निर्धार आहे.

18/11/2024

जगत गुरू रामानंदचार्य महाराज....

18/11/2024

मुलींना मोफत शिक्षण योजना आणून गरीब घरातल्या मुलींना उच्च शिक्षण घेता येईल. म्हणून मुलींनी ठरवलं, त्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या भाजप - महायुतीलाच मत द्यायंचं.

"स्त्री शिक्षणाच्या निर्धाराचा हात...आपले सरकार म्हणजेच भाजप - महायुती सरकार.!

17/11/2024

आपल्या एकतेने आणि सेवाभावी भावनेने सगळ्यांसाठी नवीन उज्ज्वल पर्व सुरू करुया!

Address

Bhadravati

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karan Deotale Fan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Karan Deotale Fan:

Share

Category