Thesnehyoga

Thesnehyoga Creating some FitnessGoals

आज विजयश्री बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, लायन्स क्लब बार्शी रॉयल आणि मेहेर किड्स नर्सरी यांच्या वतीने नवरात्रीनिमित्...
26/09/2025

आज विजयश्री बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, लायन्स क्लब बार्शी रॉयल आणि मेहेर किड्स नर्सरी यांच्या वतीने नवरात्रीनिमित्त नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.🙏🙏🙏

International Yoga Day 21st June 2k25  Vishwashanti Gurukul School, Barshi
01/07/2025

International Yoga Day
21st June 2k25 Vishwashanti Gurukul School, Barshi

जनस्वराज्य फॉउंडेशन महाराष्ट्र राज्य संचालक श्री दशरथ उकिरडे व इतर सहकारी यांच्या तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 'य...
22/06/2025

जनस्वराज्य फॉउंडेशन महाराष्ट्र राज्य संचालक श्री दशरथ उकिरडे व इतर सहकारी यांच्या तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 'योगारत्न' सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

21/06/2025

Must Watch

Dm..
06/02/2025

Dm..

21st 2024 Yoga Day Celebration
23/06/2024

21st 2024 Yoga Day Celebration

21st June 2024 International Yoga Day Celebration  ground Barshi
22/06/2024

21st June 2024 International Yoga Day Celebration ground Barshi

06/01/2024

*बार्शीतील योग शिक्षक अनिल वेदपाठक याना मा .प्रधानमंत्री मोदीजी यांच्या समवेत चहापानाचा योग*

श्री भगवंत योग परिवाराचे योग गुरु अनिल वेदपाठक यांना 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या परेड साठी विशेष अतिथी म्हणून आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र गाडेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील योग प्रशिक्षक अनिल वेद पाठक यांना सपत्नीक शासकीय खर्चाने निमंत्रित केले आहे,

ही योग परिवार बार्शी साठी कौतुकाची बाब ठरली असून यांचे सर्व तालुका स्तरातून अभिनंदन तर होतच आहे , बार्शी तालुका व सोलापूर जिल्ह्यासाठी , ही अभिमानाची गोष्ट असून, आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र गाडेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेचे सुद्धा नाव दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे

बार्शीच्या शिरेपेचात एक सोनेरी पदक योग गुरु अनिलजी वेदपाठक यांच्या रूपाने प्राप्त झालेले आहे असेही बोलले जात आहे
सदर सर्व भारतातील निमंत्रित योग अतिथी योग गुरू अतिथी यांना मा. प्रधानमंत्री मोदीजी यांच्या समवेत चहापानाचा बहुमान मिळणार आहे.

अनिलजी वेदपाठक हे मागील दोन महिन्यापासून नित्यनेमाने दररोज आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र गाडेगाव या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना विविध आजारावरती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर घोडके यांच्याशी चर्चा करून योगा अभ्यासाचे सल्ले व प्रात्यक्षिक रुग्णांकडून करून घेतात व रुग्णांना योगचिकित्सा घेण्यासाठी प्रवृत्त करतात या चिकित्सेचा सर्व रुग्णांनी खूप चांगल्या प्रकारे लाभ घेतलेला आहे व त्यांच्या या सहकार्याचा लाभ इतरही सर्व रुग्णांनी घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी सुधीर घोडके यांनी केले आहे

27/06/2023

Today's ❤️
24/06/2023

Today's ❤️

21 June International Yoga Dayi.t_vgs_barshi
21/06/2023

21 June International Yoga Dayi.t_vgs_barshi

Address

Barsi
413401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thesnehyoga posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Thesnehyoga:

Share