23/02/2023
#शिवजयंती उत्सव.
वैराग येथील #श्रीमंतयोगी_प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती उत्सव २०२३ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती मिरवणूकीचा शुभारंभ बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे #सभापती ॲड. #रणवीर_राजेंद्र_राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी वैरागचे नगरसेवक शाहुराजे निंबाळकर,पंचायत समितीचे उपसभापती अविनाश मांजरे,पंचायत समितीचे सदस्य उमेश बारंगुळे,युवा उद्योजक किरण डिसले,युवा नेते सुधीर गव्हाणे,ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, श्रीरंग भाकरे तसेच इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Rajendra Raut Ranveer Raut Vijay Raut