भगवंत नगरी कलामंच व बहुउद्देशीय संस्था, बार्शी

  • Home
  • India
  • Barshi
  • भगवंत नगरी कलामंच व बहुउद्देशीय संस्था, बार्शी

भगवंत नगरी कलामंच व बहुउद्देशीय संस्था, बार्शी Bhagwant Nagari Kalamanch & Bahuuddeshiya Sanstha, Barshi. [email protected]

BNK DANCE GROUP BARSHI DANDIYA NIGHT 2025
07/10/2025

BNK DANCE GROUP BARSHI
DANDIYA NIGHT 2025

भगवंत नगरीत BNK DANCE CLASS, BRASHI येथे संपन्न झालेल्या भव्य दिव्य डान्स - नृत्य शिबीराचा समारोप दिनांक - 26 मे 2025 रो...
31/05/2025

भगवंत नगरीत BNK DANCE CLASS, BRASHI येथे संपन्न झालेल्या भव्य दिव्य डान्स - नृत्य शिबीराचा समारोप दिनांक - 26 मे 2025 रोजी वार - सोमवार, वेळ - संकाळी 9.00 वाजता, स्थळ - यशवंत चव्हाण सांस्कृतिक भवन, बार्शी... येथे संपन्न झाला....
त्याप्रसंगी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे मा. खासदार श्री. शिवाजीराव कांबळे साहेब, मा.श्री. दादासाहेब जानराव, मा.श्री. राम रणझुंजारे सर, मा.श्री. योगेश उपळकर सर, मा.श्री. शंकर देवकर सर आणि मा. डॉ. श्री. प्रमोद जाधवर सर यांच्या उपस्थित कार्यक्रमाला सुरुवात झाली.
शिबीरात लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, बॉलीवूड डान्स, थिम डान्स, माईम, लघुनाटिका, वेस्टर्न डान्स, इत्यादी विविध कलागुणांचा अविष्कार सादर करण्यात आला.
ह्यावर्षी BNK DANCE CLASS, BARSHI - 2025 चा BNK LEADER चषक कु.श्रेया देवकर हिला मिळाला.

तसेच BNK DANCE CLASS, BARSHI - 2025 चा BNK प्रथम क्रमांक चषक कु. मृणाली सातव हिला मिळाला.

BNK DANCE CLASS, BARSHI - 2025 चा BNK व्दितीय क्रमांक मिनी चषक कु.हर्षदा शेळके हिला मिळाला.

तसेच BNK DANCE CLASS, BARSHI - 2025 चा BNK तृतीय क्रमांक मिनी चषक कु.श्रीधर मोरे ह्याला मिळाला.
सर्वांचे स्वागत आणि धन्यवाद ...

माढेश्वरी नगरीत BNK DANCE CLASS, MADHA येथे संपन्न झालेल्या भव्य दिव्य डान्स - नृत्य शिबीराचा समारोप दिनांक - 26 मे 2025...
30/05/2025

माढेश्वरी नगरीत BNK DANCE CLASS, MADHA येथे संपन्न झालेल्या भव्य दिव्य डान्स - नृत्य शिबीराचा समारोप दिनांक - 26 मे 2025 रोजी वार - सोमवार, वेळ - संध्याकाळी 5.00 वाजता, स्थळ - जगदाळे मंगलकार्यालय, वैराग रोड, माढा... येथे संपन्न झाला....
त्याप्रसंगी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे मा. श्री. तानाजी लोंढे सर, मा.श्री. चवरे सर, मा.श्री. मेजर चवरे सर, मा.श्री. लुणावत सर, मा.श्री. भांगे सर आणि मा.सौ. क्षिरसागर मॅडम यांच्या उपस्थित कार्यक्रमाला सुरुवात झाली.
शिबीरात लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, बॉलीवूड डान्स, थिम डान्स, माईम, लघुनाटिका, ऐतिहासिक नाटक, समूहगीत इत्यादी विविध कलागुणांचा अविष्कार सादर करण्यात आला.
ह्यावर्षी BNK DANCE CLASS, MADHA. सन 2025 चा BNK LEADER चषक कु. प्रज्ञा तानाजी लोंढे हिला मिळाला.

तसेच BNK DANCE CLASS, MADHA. सन 2025 चा BNK प्रथम क्रमांक चषक कु. अदविती बालाजी इंगळे हिला मिळाला.

BNK DANCE CLASS, MADHA. सन 2025 चा BNK व्दितीय क्रमांक मिनी चषक कु. राणादिग्विजयसिंह मारूतीराव जगदाळे ह्याला मिळाला.

तसेच BNK DANCE CLASS, MADHA. सन 2025 चा BNK तृतीय क्रमांक मिनी चषक कु. कनिष्का हनुमंत वाघमारे हिला मिळाला.
सर्वांचे स्वागत आणि धन्यवाद ...

Address

Barshi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भगवंत नगरी कलामंच व बहुउद्देशीय संस्था, बार्शी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category