28/04/2026
🏏 बार्शीतील भविष्यातील क्रिकेट स्टार्स तयार होणार इथूनच! 🌟
बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित
उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर 2026
👉 तुमच्या मुलांच्या खेळाला द्या योग्य दिशा, प्रोफेशनल कोचेसकडून ट्रेनिंगची संधी!
📅 कालावधी: २५ एप्रिल ते ५ जून २०२६
📍 ठिकाण: शिवशक्ती मैदान, कुर्डुवाडी रोड, बार्शी
मर्यादित जागा – आजच नावनोंदणी करा! 🏏🔥
Discipline , consistent and hardwork - the mantra of success.