Baramati sport acadamy

Baramati sport acadamy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Baramati sport acadamy, Sports, Baramati.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्...
31/05/2026

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 31 व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेमध्ये बारामती स्पोर्ट्स अकॅडमी संघाने द्वितीय क्रमांक आणि संघातील खेळाडू सुंदरी गुप्ता हिला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई पट्टू पुरस्कार मिळवल्याबद्दल सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन....

04/05/2026
"Unleashing potential and building champions at Baramai Sport Academy! 🌟🏆 Our Summer Camp 2026 is in full swing, and the...
09/04/2026

"Unleashing potential and building champions at Baramai Sport Academy! 🌟🏆 Our Summer Camp 2026 is in full swing, and the energy here is electric! 🏅💪 ".

पुणे महापौर चषक कबड्डी स्पर्धेमध्ये बारामती स्पोर्ट्स अकॅडमी संघाला अंतिम उपविजेतेपद मिळाल्याबद्दल आणि संघातील कोमल महाज...
15/03/2026

पुणे महापौर चषक कबड्डी स्पर्धेमध्ये बारामती स्पोर्ट्स अकॅडमी संघाला अंतिम उपविजेतेपद मिळाल्याबद्दल आणि संघातील कोमल महाजन या खेळाडूला उत्कृष्ट चढाईपट्टू, भारती रणवरे या खेळाडूला उत्कृष्ट चढाई पट्टू हा बहुमान मिळाल्याबद्दल सर्व खेळाडू चे हार्दिक अभिनंदन.....

12/03/2026

मातीशी नातं आणि खेळाशी इमान, लवकरच सज्ज होणार आमचं नवीन मैदान! 🏃🏻 बारामती स्पोर्ट्स अकॅडमी 🤼

Address

Baramati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baramati sport acadamy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Baramati sport acadamy:

Share

Category