05/04/2019
नवा आस नवा ध्यास सायकलिंग ने करूया बारामतीचा विकास 🚲🚲🚲
Cyclists…are the gods of the road.”
गुढी पाडवा निमित्त बारामती सायकल वर्ल्ड घेऊन आले आहे नामांकित सायकल्स च्या असंख्य वरिटीज़ आणि भरघोस डिस्काउंट. चला तर मग येताय ना आपल्या जवळच्या शोरुम ला खरेदी करायला...मग वाट कसली पाहताय...