FLEX The Fitness House

FLEX The Fitness House Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from FLEX The Fitness House, Gym/Physical Fitness Center, Sahitya surya savarkar sadnika , sarswati nagar , behind Aadarsh school , near LG showroom , kulgaon, Badlapur.

25/12/2024

𝐐𝐔𝐀𝐋𝐈𝐓𝐘 𝐌𝐀𝐓𝐓𝐄𝐑𝐒 - 𝟏𝟎𝟎% 𝐑𝐄𝐒𝐔𝐋𝐓
𝐅𝐀𝐓 𝐋𝐎𝐒𝐒 | 𝐖𝐄𝐈𝐆𝐇𝐓 𝐋𝐎𝐒𝐒 | 𝐒𝐓𝐀𝐌𝐈𝐍𝐀 𝐆𝐀𝐈𝐍 | 𝐖𝐄𝐈𝐆𝐇𝐓 𝐆𝐀𝐈𝐍 𝐆𝐘𝐌 | 𝐂𝐀𝐑𝐃𝐈𝐎 |

𝐉𝐨𝐢𝐧 𝐅𝐋𝐄𝐗 𝐓𝐡𝐞 𝐅𝐢𝐭𝐧𝐞𝐬𝐬 𝐇𝐨𝐮𝐬𝐞 𝐚𝐧𝐝 𝐆𝐫𝐚𝐛 𝐚 𝐧𝐞𝐯𝐞𝐫 𝐛𝐞𝐟𝐨𝐫𝐞 𝐨𝐟𝐟𝐞𝐫!! 💪💪 𝐆𝐲𝐦, 𝐂𝐫𝐨𝐬𝐬𝐟𝐢𝐭 & 𝐂𝐚𝐫𝐝𝐢𝐨 𝐞𝐯𝐞𝐫𝐲𝐭𝐡𝐢𝐧𝐠 𝐚𝐭 𝐚 𝐅𝐑𝐄𝐄 𝐃𝐈𝐄𝐓 𝐏𝐋𝐀𝐍 | 𝐏𝐄𝐑𝐒𝐎𝐍𝐀𝐋𝐈𝐙𝐄𝐃 𝐀𝐓𝐓𝐄𝐍𝐓𝐈𝐎𝐍 💪💪𝐓𝐨𝐝𝐚𝐲 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐟𝐢𝐫𝐬𝐭 𝐝𝐚𝐲 𝐨𝐟 𝐭𝐡𝐢𝐬 𝐚𝐦𝐚𝐳𝐢𝐧𝐠 𝐨𝐟𝐟𝐞𝐫, 𝐒𝐭𝐚𝐲 𝐇𝐞𝐚𝐥𝐭𝐡𝐲 𝐒𝐭𝐚𝐲 𝐅𝐢𝐭!!!
𝐆𝐫𝐚𝐛 𝐭𝐡𝐢𝐬 𝐨𝐟𝐟𝐞𝐫, 𝐬𝐭𝐚𝐲 𝐡𝐞𝐚𝐥𝐭𝐲 𝐚𝐧𝐝 𝐟𝐢𝐭.

🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️

𝐆𝐮𝐲𝐬 𝐟𝐨𝐫𝐰𝐚𝐫𝐝 𝐭𝐡𝐢𝐬 𝐦𝐞𝐬𝐬𝐚𝐠𝐞 𝐭𝐨 𝐚𝐥𝐥 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐥𝐚𝐭𝐢𝐯𝐞𝐬. 𝐘𝐨𝐮𝐫 𝐬𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐦𝐞𝐚𝐧𝐬 𝐚 𝐥𝐨𝐭 𝐭𝐨 𝐮𝐬.
𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 ⤵️
FLEX The Fitness House

𝐂𝐚𝐥𝐥 📲 7887341661/ 9833272750
𝐃𝐌 𝐅𝐨𝐫 𝐌𝐨𝐫𝐞 𝐈𝐧𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧📩

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो,धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा..!
29/10/2024

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा..!

दुखःद निधन 🙏💐🙏आपणांस कळवण्या अत्यंत दुखः होत आहे की आपल्या सर्वाचे लाडके साउथ एशीया चे अध्यक्ष श्री प्रशांत आपटे ( अप्पा...
14/01/2024

दुखःद निधन 🙏💐🙏

आपणांस कळवण्या अत्यंत दुखः होत आहे की आपल्या सर्वाचे लाडके साउथ एशीया चे अध्यक्ष श्री प्रशांत आपटे ( अप्पा) आज आपल्याला सोडुन गेले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्याच्या परीवारास हे दुखः सहन करण्यास आशिर्वाद देवो.

अंतयात्रा उद्या सकाळी ०९ः०० वा त्यांच्या राहत्या घरुन निघेल.
ओम शांती🙏💐🙏

पत्ताः स्वप्नपुर्ती बंगलो, आपटे वाडी, शिरगाव, कुळगाव, बदलापुर (पु)

जगविख्यात मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकर याचं निधन झालं आहे. आशिषनी देश-विदेशात अनेक स्पर्धा जिंकत देशाच्या शिरपेचात म...
19/07/2023

जगविख्यात मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकर याचं निधन झालं आहे. आशिषनी देश-विदेशात अनेक स्पर्धा जिंकत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता.

चार वेळा मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री यांसारखे अनेक खिताब आशिषनं आपल्या नावे केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आशिष साखरकर आजाराशी झुंज देत होते. अखेर या आजारानंच आशिषचं निधन झालं. आशिष साखरकर म्हणजे, बॅाडीबिल्डिंग जगतातलं एक मोठं नाव..

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

04/01/2023

𝐐𝐔𝐀𝐋𝐈𝐓𝐘 𝐌𝐀𝐓𝐓𝐄𝐑𝐒 - 𝟏𝟎𝟎% 𝐑𝐄𝐒𝐔𝐋𝐓
𝐅𝐀𝐓 𝐋𝐎𝐒𝐒 | 𝐖𝐄𝐈𝐆𝐇𝐓 𝐋𝐎𝐒𝐒 | 𝐒𝐓𝐀𝐌𝐈𝐍𝐀 𝐆𝐀𝐈𝐍 | 𝐖𝐄𝐈𝐆𝐇𝐓 𝐆𝐀𝐈𝐍 𝐆𝐘𝐌 | 𝐂𝐀𝐑𝐃𝐈𝐎 |

𝐉𝐨𝐢𝐧 𝐅𝐋𝐄𝐗 𝐓𝐡𝐞 𝐅𝐢𝐭𝐧𝐞𝐬𝐬 𝐇𝐨𝐮𝐬𝐞 𝐚𝐧𝐝 𝐆𝐫𝐚𝐛 𝐚 𝐧𝐞𝐯𝐞𝐫 𝐛𝐞𝐟𝐨𝐫𝐞 𝐨𝐟𝐟𝐞𝐫!! 💪💪 𝐆𝐲𝐦, 𝐂𝐫𝐨𝐬𝐬𝐟𝐢𝐭 & 𝐂𝐚𝐫𝐝𝐢𝐨 𝐞𝐯𝐞𝐫𝐲𝐭𝐡𝐢𝐧𝐠 𝐚𝐭 𝐚 𝐅𝐑𝐄𝐄 𝐃𝐈𝐄𝐓 𝐏𝐋𝐀𝐍 | 𝐏𝐄𝐑𝐒𝐎𝐍𝐀𝐋𝐈𝐙𝐄𝐃 𝐀𝐓𝐓𝐄𝐍𝐓𝐈𝐎𝐍 💪💪𝐓𝐨𝐝𝐚𝐲 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐟𝐢𝐫𝐬𝐭 𝐝𝐚𝐲 𝐨𝐟 𝐭𝐡𝐢𝐬 𝐚𝐦𝐚𝐳𝐢𝐧𝐠 𝐨𝐟𝐟𝐞𝐫, 𝐒𝐭𝐚𝐲 𝐇𝐞𝐚𝐥𝐭𝐡𝐲 𝐒𝐭𝐚𝐲 𝐅𝐢𝐭!!!
𝐆𝐫𝐚𝐛 𝐭𝐡𝐢𝐬 𝐨𝐟𝐟𝐞𝐫, 𝐬𝐭𝐚𝐲 𝐡𝐞𝐚𝐥𝐭𝐲 𝐚𝐧𝐝 𝐟𝐢𝐭.

🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️🏋🏻‍♂️

𝐆𝐮𝐲𝐬 𝐟𝐨𝐫𝐰𝐚𝐫𝐝 𝐭𝐡𝐢𝐬 𝐦𝐞𝐬𝐬𝐚𝐠𝐞 𝐭𝐨 𝐚𝐥𝐥 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐥𝐚𝐭𝐢𝐯𝐞𝐬. 𝐘𝐨𝐮𝐫 𝐬𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐦𝐞𝐚𝐧𝐬 𝐚 𝐥𝐨𝐭 𝐭𝐨 𝐮𝐬.
𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 ⤵️


𝐂𝐚𝐥𝐥 📲 9833272750
𝐃𝐌 𝐅𝐨𝐫 𝐌𝐨𝐫𝐞 𝐈𝐧𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧📩

Address

Sahitya Surya Savarkar Sadnika , Sarswati Nagar , Behind Aadarsh School , Near LG Showroom , Kulgaon
Badlapur
421503

Opening Hours

Monday 5:30am - 10pm
Tuesday 5:30am - 10pm
Wednesday 5:30am - 10pm
Thursday 5:30am - 10pm
Friday 5:30am - 10pm
Saturday 5:30am - 10pm
Sunday 7am - 1pm

Telephone

9765797512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when FLEX The Fitness House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share