Nrityamayee Performing Art

Nrityamayee Performing Art Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nrityamayee Performing Art, Dance School, Badlapur Railway Station, Badlapur.

10/06/2023

"Summer challenge"
Dance class ची मे महिन्याची सुट्टी अधिक रंगतदार करण्यासाठी माझ्या juniour नृत्यामयी ना त्यांच्यासाठी खास r करून घेतलेली काही recording पाठवली.पालकांनीही मनावर घेऊन सूचनेनुसार मुलींना प्रोत्साहन देत सुंदर vedio तयार केले.💖
नृत्याचे शिक्षण घेणे हे निव्वळ आवड म्हणून जरी ठरविले असले तरी ते उत्तम आत्मसात करण्यासाठी सुरुवाती पासूनच योग्य दिशेने परिश्रम घ्यावे लागतात, हे त्या निमित्ताने अधोरेखित झाले.
त्यातलेच काही नृत्यामयीचे vedio share करत आहे🙏🏻

06/05/2022

जागतिक नृत्यदिन सप्ताह सादरीकरण 4थे
मंडी अडवू आणि जाति अडवू
Love you girls❤️
Do watch, like, comment and share
Follow us on facebook and instagram

29/04/2022

जागतिक नृत्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा.Nrityamayee Preforming Arts च्या विद्यार्थिनी प्रस्तुत करीत आहेत तोडयमंगळं ची झलक. Do watch,like,share and follow us on Facebook and Instagram

29/03/2022

Rotary Nritya Mahotsav 2022.Do watch, like and share

23/03/2022

Rotary Nritya Mahotsav 2022.Do watch

28/01/2022

श्री गुरुभ्यो नमः
नृत्यामयी परफॉरमिंग आर्ट सादर करीत आहे
'संयोग':-नृत्य व योग
शारीरिक लवचिकता आणि मनाच्या एकाग्रतेसाठी योगसाधना ही नृत्यासाधनेसाठी पूरक आहे.
त्या अनुषंगाने सौ. प्रीती कुलकर्णी यांनी नृत्यामयी परफॉरमिंग आर्टच्या विद्यार्थीनींसाठी योग कार्यशाळा घेतली.
त्या निमित्ताने मी सुद्धा 'संयोग' ही नृत्य-योग यांचा सुंदर मिलाप असलेली संरचना(choreography) करण्याचा वेगळा प्रयत्न केला आहे
सर्व रसिकांना हा प्रयोग नक्की बघा आणि like व share करा🙏🏻🙏🏻

21/12/2021

लय माला part-1 तिर्माणम् अडवू नक्की बघा

10/11/2021

श्री गुरुभ्यो नमः
नमस्कार रसिकहो🙏
नृत्यमयी परफॉरमिंग आर्ट सादर करीत आहे ,अडवू ची "लय माला".
नव्याने भरतनाट्यम शिकायला सुरुवात केलेल्या आणि साधारण 2 वर्षांपासून नृत्य शिकणाऱ्या माझ्या नृत्यमयींना प्रोत्साहन मिळावं आणि काही आव्हानात्मक करता यावं या विचाराने खरं तर लय माला ही संकल्पना सुचली.
अडवू करताना साधारणपणे विलंबित लय, मध्य लय, द्रुत लय या क्रमाने केले जातात, पण याही पुढे जाऊन द्रुत लयी पासून परत सलग विलंबित लयी पर्यंत उतरत्या क्रमाने ही ते करता यावेत असं वाटलं आणि विद्यर्थिनींची प्रॅक्टिस या प्रमाणे सुरू केली.
अडवूनचे shollu(बोल)स्पष्ट म्हणता यावेत आणि तोंडपाठ व्हावेत, स्मरणशक्ती वाढावी, आणि मुख्य म्हणजे विद्यर्थिनींमधील लयीची समज तसेच शारीरिक क्षमता वाढावी हा या संकल्पनेमागचा मूळ हेतू.
विद्यर्थिनींनीही मनापासून मेहेनत घेतली आणि आजपासून अडवूनची "लय माला " या उपक्रमाअंतर्गत नृत्यमयी तुमच्यासमोर अडवू च्या निवडक steps सादर करणार आहेत.
आमचा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करते.
धन्यवाद🙏

Address

Badlapur Railway Station
Badlapur
421503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nrityamayee Performing Art posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category