Mujahed Khan Patel

Mujahed Khan Patel Secretary Maharashtra Pradesh Youth Congress
(Ex President Aurangabad West Assembly Youth Congress.) Ex District NSUI Aurangabad

06/07/2026

An Exclusive interview With Shivraj Dada More President maharashtra Pradesh Youth Congress
By Abdullah Almohammadi

Shivraj More
Shivraj More
Maharashtra Pradesh Youth Congress


शिवराज दादा मोरेअध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे  उद्या छत्रपती संभाजीनगर दौरा..दिनांक: सोमवार, 6 जुलै 2026वेळ:...
05/07/2026

शिवराज दादा मोरे
अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे

उद्या छत्रपती संभाजीनगर दौरा..
दिनांक: सोमवार, 6 जुलै 2026

वेळ: सकाळी ठीक 10:00 वाजता

ठिकाण :- विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील मोकळे मैदान, छत्रपती संभाजीनगर.

Shivraj More

Shivraj More

Maharashtra Pradesh Youth Congress

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिका कृषी करार ता...
19/04/2026

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिका कृषी करार तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह करण्यात येत आहे.या प्रसंगी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमेर अब्दुल सलीम, जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे, शहराध्यक्ष सागर नागरे, खालेद पठाण, दिपक खणसे, गौरव जैस्वाल, मुजाहेद पटेल, गुरमीत गिल, अजय डिडोरे, मोइनुद्दीन कुरैशी अक्षय घाळ, अभि शेजवळ, प्रथमेश शेजवळ यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या  "सचिव" पदी माझी निवड केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा उदयभानू चिबजी,  #माझा_नेता_प्...
06/04/2026

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या "सचिव" पदी माझी निवड केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा उदयभानू चिबजी, #माझा_नेता_प्रदेशाध्यक्ष_मा_श्री_शिवराज_दादा_मोरे, राज्याचे प्रभारी मा.अजयजी छिकारा, सहप्रभारी मा. नवजोतसिंग संधु ह्यांचे मनःपूर्वक आभार ...!!!

#शिवराज_दादा_मोरे यांच्यासह विद्यार्थी चळवळी पासून "जिल्हाध्यक्ष" म्हणून सुरू झालेला प्रवास आज "प्रदेश-सचिव" इथपर्यंत येवून पोहोचला आहे. मी आपणास ग्वाही देतो कि संघर्षाच्या काळात द्याल ती जबाबदारी स्वार्थ करण्यासाठी कटिबद्ध राहील...🙏

Shivraj More

Shivraj More

Shivraj More
Shivraj More

Shivraj More - शिवराज मोरे

Indian Youth Congress

Maharashtra Pradesh Youth Congress

Mujahed Khan Patel

Address

Aurangabad
431001

Telephone

+919921342929

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mujahed Khan Patel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mujahed Khan Patel:

Shortcuts

Share

Category