Ajit Dada for Maharashtra

Ajit Dada for Maharashtra MR.Ajit dada pawer is the leader of NCP state....

15/02/2020
01/08/2018

VIDEO : काँग्रेसच्या चिन्हासमोरचं बटन दाबलं भाजपला मतदान,निवडणूक अधिकारी म्हणतात... IBN Lokmat is now News18 Lokmat.

02/01/2018
23/12/2017
जर एखाद्या निर्णयातून राज्याचं भलं होत असेल तर वेळप्रसंगी धोका पत्करून तो निर्णय घ्यावा लागतो. लेक टॅपिंग चा निर्णय हा अ...
01/12/2017

जर एखाद्या निर्णयातून राज्याचं भलं होत असेल तर वेळप्रसंगी धोका पत्करून तो निर्णय घ्यावा लागतो. लेक टॅपिंग चा निर्णय हा असाच एक धाडसी निर्णय होता. पाण्याच्या खाली खडकाच्या बेस मधून जलवाहिनी खोदून अत्यंत वेगाने वाहणाऱ्या पाण्याची ताकद वीजनिर्मितीला वापरली तर कोयना प्रकल्प राज्याला अजून 1000 मेगावॅट वीज देऊ शकतो हे अजितदादांच्या लक्षात आले होते. दादांच्या पुढाकाराने 2012 साली या धाडसी प्रयोगाला मूर्त रूप देण्यात आले. प्रत्यक्षात लेक टॅपिंग नंतर कोळकेवाडी धरणातून अतिरिक्त 320 मेगावॅट वीज सुद्धा उपलब्ध झाली, म्हणजे राज्याला एकूण 1320 मेगावॅटचा फायदा झाला.
धाडसी निर्णय घ्यायला कणखर नेतृत्वाची गरज असते. आपल्या नेतृत्वाचा कणखरपणा दादांनी अशाच वेगवेगळ्या प्रसंगांतुन दाखवून दिला आहे.

भारताच्या इतिहासातील अभिमानाने घेता येईल अशा कणखर महिला नेतृत्वांमधील आघाडीचे नाव म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्य...
19/11/2017

भारताच्या इतिहासातील अभिमानाने घेता येईल अशा कणखर महिला नेतृत्वांमधील आघाडीचे नाव म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

आदरणीय पवार साहेब खरं बोलले होते..!दादाची ताकद इथुन पुढे वाढतच जाणार!   #रुबाब  #दादाचा
13/11/2017

आदरणीय पवार साहेब खरं बोलले होते..!
दादाची ताकद इथुन पुढे वाढतच जाणार!
#रुबाब #दादाचा

अजित पवार काय चीज आहे हे पिंपरी चिंचवडकराना चांगलं माहिती आहे- शरद पवार साहेबतुमचा विकास केवळ भाषणात जाणवतो पण दादांनी क...
24/10/2017

अजित पवार काय चीज आहे हे पिंपरी चिंचवडकराना चांगलं माहिती आहे- शरद पवार साहेब

तुमचा विकास केवळ भाषणात जाणवतो पण दादांनी केलेल्या कार्याचे श्रेय लाटण्यात तुमचा प्रत्येक नेता धन्यता मानतो... आम्ही पाहिलीय दादांनी घडवलेली जिल्हा दंडाधिकारी इमारत दर्दी.... अन श्रेय लाटायला जमलेली संबंध बिनकामी बुजगावण्याची गर्दी
#विकासरत्न

दीपोत्सवाच्या प्रकाशमयी उत्सवात बहीण-भावांतील नाते उजळवणारा सण भाऊबीज...!! तुम्हलाही सर्वांना स्नेहमयी शुभेच्छा.!!  #भाऊ...
21/10/2017

दीपोत्सवाच्या प्रकाशमयी उत्सवात बहीण-भावांतील नाते उजळवणारा सण भाऊबीज...!! तुम्हलाही सर्वांना स्नेहमयी शुभेच्छा.!! #भाऊबीज

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.आ. #अजितदादा_पवा...
17/09/2017

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.आ. #अजितदादा_पवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

Address

Beed - Ahmednagar - Pune Rd
Ashti
414203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajit Dada for Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category